- Home »
- Vishwajeet Kadam
Vishwajeet Kadam
सांगलीवरुन आघाडीत बिघाडी? विशाल पाटील अन् विश्वजित कदम ‘नॉट रिचेबल’…
Sangli Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अंतिम बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर सांगली (Sangli Loksabha) आणि भिवंडीच्या जागेवरुन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचं दिसून येत आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना […]
सांगली आम्हीच लढणार! विशाल पाटलांनी ठाकरे अन् राऊतांना ठणकावलं; मुहूर्तावर घोषणा होणार?
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत आम्ही ठाम आहोत. याबाबत कदाचित गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा होऊ शकते. एवढे दिवस थांबला आहात. उद्यापर्यंत वाट बघा. पण सांगलीमधून काँग्रेसच (Congress) लढणार असे म्हणत इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ठणकावले. सांगलीतील काँग्रेस […]
‘सांगली’ पुन्हा काँग्रेसकडे! विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांनी निवडणुकीपूर्वीच जिंकली अर्धी लढाई
सांगली : काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या दोघांनीही लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीपूर्वीच अर्धी लढाई जिंकली आहे. परंगपरागत काँग्रेसकडे (Congress) असलेला सांगली (Sangli) मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र या दोघांनीही दिल्लीपर्यंत धडका मारुन हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्या जीवात जीव आला आहे. […]
सांगली लोकसभा मतदारसंघ ‘काँग्रेसकडेच’ ठेवण्यासाठी विश्वजीत कदमांचा प्लॅन… ठाकरे काय करणार?
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन लोकसभा मतदारसंघांबाबत सध्या महाविकास आघाडीत टोकाची खडाखडी सुरु आहे. कोल्हापूर मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. तर त्या बदल्यात काँग्रेसने शिवसेनेला सांगली लोकसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती आहे. मात्र वरच्या पातळीवर सुरु असलेल्या या चर्चांची कुणकुण स्थानिक पातळीवर लागताच सांगली मतदारसंघातील […]
‘अमित अन् धीरज देशमुख जिथं तिथं मी’; पक्षांतराच्या वावड्यांवर विश्वजित कदमांचा शब्द
Vishwajeet kadam : जिथं अमित, धीरज देशमुख तिथं विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) खंबीरपणे उभं राहणार असल्याचा शब्दच आमदार विश्वजीत कदम यांनी दिला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधून अनेक आमदार भाजपात जाणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. त्यावरुन विश्वजीत कदमांनी थेट उत्तरच दिलं आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. […]
Vishwajeet Kadam म्हणतात आपण राजीनामा दिला नाही पण कॉंग्रेसमध्ये राहण्यावर थेट उत्तर नाही
Vishwajeet Kadam : राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून मोठे राजकीय भूकंप होताना पाहायला मिळत आहे. अजितदादांच्या (Ajit Pawar)बंडानंतर आज पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात एकच […]
‘हे’ चित्र फक्त एका दिवसापुरतं असायला नको; अजित पवारांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]
