राऊत यांच्या अंगातील कधी उतरलेच नाही. त्यामुळे मविआचे सरकार आले तसे गेले, अशी खोचक टीका आमदार विश्वजीत कदम यांनी केली.
अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तसंच जागावाटपही झालेलं नाही. खंरतर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे - अंबादास दानवे
सांगली लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे सर्वजण एकत्र झालो. मात्र काहींना पाहवल नाही त्यांनी खडे टाकले असं विश्वजीत कदम म्हणाले.
सांगील लोकसभेसाठी काँग्रेसकडून विश्वजीत पाटील उमेदवार पाटील असते तर पहिल्या दिवशीच मी जागा सोडली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : सांगलीच्या जागेवरून काँग्रसे आणि ठाकरे गटात धुसफूस सुरू असून, विश्नजीत कदमांनी सांगलीच्या जागेवरून मविआने फेरविचार व्हावा अशी विनंती काल (दि.10) पत्रकार परिषदेत केली आहे. मात्र, विश्वजीत कदमांच्या या मागणीनंतरही ठाकरे गट सांगलीसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीत ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणं का गरजेचं आहे याची फोड संजय राऊतांनी (Sanjay Raut) सांगितली […]
सांगली : ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटातील वातावरण तापले आहे. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून, विशाल पाटलांसाठी (Vishal Patil) विश्वजीत कदम शड्डू ठोकत मैदानात उतरले आहेत. ठाकरे सांगलीत दिलेला उमेदवार मागे घेण्यास तयार नाही त्यामुळे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील टोकाचा निर्णय जाहीर […]
Lok Sabha Election Sangli 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत (MVA) अतिशय कळीचा ठरलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा मतदारसंघ ठाकरे गटाने अगदी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे खेचून घेतलाय. इतकंच नाही तर थेट पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवरची खपली काढून जखम भळभळती केली आहे. त्यातच दुसरा घाव संजय […]
Sanjay Raut On Sangli Loksabha : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) तोंडावर असतानाच महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या (Sangli Loksabha) जागेवरुन मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या नेत्यांकडून नाराजीचा सूर आवळला आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम (Vishwajit Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) हे दिल्लीत हाय […]