Rahul Gandhi The H Files PC : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे मतचोरीच्या
Sharad Pawar यांनी मंत्री जर धार्मिक आणि जातीय तेढ वाढवत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने हिताचं नाही. असं म्हणत शेलारांचं नाव न घेता टीका केली
Vote Chori चा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे, पण ते निवडणूक आयुक्तांविरोधात न्यायालयात जाऊ शकत नाही कारण एक कायदा आयुक्तांना सेफ ठेवतो.
कर्नाटकातील अलांडमध्ये ६,०१८ मते वगळण्यात आली. फक्त १४ मिनिटांत १२ मते वगळण्यात आल्याचेही आम्हाला तपासात आढळून आले.
बिहार मधील SIR आणि मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला होता.
राहुल गांधींनी आपण मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात पुण्यातील विशेष न्यायालयात दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
मतांची छाटणी करायची आणि आपली मत वाढवाची हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करत आहे,
जर सरकार आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे आम्हाला समजत नाही? - खर्गे