Khushi Jadhav हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत अंतिम सामन्यात भारतीय पोलिस संघाच्या खेळाडूचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
Atiqa Mir या नऊ वर्षीय भारतीय चिमुकलीने ले मेन्स कार्ट इंटरनॅशनल सर्किट या स्पर्धेमध्ये रेस जिंकत इतिहास रचला आहे.