World Health Organization On HMPV Virus In China : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये HMPV च्या रूग्णांची (HMPV Virus) नोंद झाली आहे. या विषाणूचा विशेषतः लहान मुलांवर परिणाम होतोय. आत्तापर्यंत अनेक लोक या आजाराला बळी पडली आहेत. तेव्हापासून नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण आहे. या सगळ्या दरम्यान चीनमध्ये पसरलेल्या व्हायरसवर जागतिक आरोग्य संघटनेची (World Health Organization) पहिली […]