- Home »
- world
world
जगभरात पोहचणार जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकारामांच्या गाथेची कथा, ‘अभंग तुकाराम’ चं वर्ल्ड वाईड वितरण
Abhang Tukaram ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज जगभरात (वर्ल्ड वाईड) या चित्रपटाचे वितरण करणार आहे.
जगभरातील लोक चॅटजीपीटीचे वेडे, दररोज विचारले जात आहेत 250 कोटी प्रश्न!
ChatGPT 250 अॅक्सिओसच्या अहवालानुसार दररोज 2.5 अब्जाहून अधिक प्रश्न (प्रॉम्प्ट) चॅटजीपीटीवर पाठवले जात आहेत.
जगात भारताचा प्रभाव कमी होतोय; ऑपरेशन सिंदूरसाठी परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या कॉंग्रेसच्या शर्मांचे ताशेरे
Modi Government च्या परराष्ट्र धोरणावरून कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी मोठा उपस्थित केला आहे. त्यांनी यावर संसदेत चर्चेची मागणी केली आहे.
जो पर्यंत हिंदू बलवान होत नाही तोपर्यंच जगात… पहलगामनंतर हिंदूंच्या सुरक्षेवर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
Mohan Bhagwat यांनी पहलगाम हल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते आरएसएसच्या ऑर्गनायझर या मासिकाच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
अबब! जग एका दिवसाला पितं ‘इतके’कप चहा; जाणून घ्या चकित करणारा आकडा
Tea न आवडणारे लेक अत्यंत कमी प्रमाणात आहेत. शक्यतो लोकांची सकाळची सुरूवातच चहा पिण्याने होते.
कान्समध्ये मराठी चित्रपटांची चर्चा;’महाराष्ट्र फिल्मसिटी स्टॉल’ला जगभरातील मान्यवरांची भेट
Cannes मध्ये जगभरातील चित्रपटकर्मींच्या गर्दीत दिमाखात उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या फिल्मसिटी स्टॉलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पोप फ्रान्सिस यांचे निधन, कोण होणार जगातील सर्वांत मोठे धर्मगुरू? हे पाच चेहरे चर्चेत…
Pope Francis यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जागी कोण जगातील सर्वांत मोठे धर्मगुरू होणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
रोबोट्स स्वत: च निर्णय घेणार अन् जगात उलथापालथ होणार! 2030 साल कल्पनेच्या बाहेर असणार
Robots केवळ सांगितलेली काम करणार नाही तर तो स्वत: निर्णय देखील घेणार आहे. 2030 पर्यंत तंत्रज्ञानाच्या आणखी काही गोष्टींचा शोध लागेल.
जगाची मंदीकडे वाटचाल! कच्चे तेल 4 वर्षातील सर्वात निच्चांकीवर, थंड पेयांपेक्षाही स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?
Crude oil च्या किंमती मात्र धडाधड आपटत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती किती कमी झाल्या आहेत? त्याची कारण काय? जाणून घेऊ सविस्तर...
आव्हानांनाही आव्हान देणं माझ्या डीएनएमध्येच; रशियामधून मोदींनी जगाला ललकारलं
PM Modi रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये मोदी यांनी जगाला भारताचं महत्त्व सांगितलं