‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा’… अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही हा डायलॉग ऐकला असणार. घराणेशाहीला विरोध दर्शविणारा हा डायलॉग राजकारणातही प्रसिद्ध आहे. राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री, हे त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला गादीवर बसवतात. पण या गोष्टीला पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, अनेक वर्ष पक्षावाढीसाठी राब राब राबणारे पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध असतो. […]
Devendra Fadnavis : विरोधक तोंडाला पट्ट्या लावून बसले आहे. तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत. अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र
Union Minister Nitin Gadkari faints during speech in Maharashtra’s Yavatmal : यवतमामध्ये आयोजित जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ आल्याने एकच गोंधळ उडाला. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसदच्या शिवाजी मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना गडकरींना (Nitin Gadkari) अचानक भोवळ आली. यावेळी एकच गोंधळ उडाला. गडकरींना […]
यवतमाळ : येत्या काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात आज (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यवतमाळ दौऱ्यावर येत असून, लोकसभा निवडणुकांपूर्वी या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या दौऱ्याबरोबरच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी […]
India first AI car : ‘शार्क टँक इंडिया’ (Shark Tank India) या बिझनेस रियालिटी शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये यवतमाळ (Yavatmal) येथील हर्षल महादेव नक्शने या तरुणाने आलिशान कार (AI car) सादर केली. लहानपणापासून कार बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हर्षलने ‘एआय कार्स’ शार्क्ससमोर ठेवली. AI कार्स ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हायड्रोजन आधारित वाहन तयार करणारी स्टार्टअप […]