Year Ender 2023 : 2023 हे वर्ष (Year Ender 2023) खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये आणि एकंदरीतच चित्रपटसृष्टीमध्ये विशेष लक्षणीय राहिलं आहे. 2024 हे नववर्ष सुरू व्हायला अगदी काही तास शिल्लक राहिले असताना. मनोरंजन क्षेत्रामध्ये यंदाच्या वर्षात कोणकोणत्या चित्रपटांची जादू चालली त्यावर एक नजर टाकूयात… विनेश फोगटकडूनही पुरस्कार परत, पोलिसांनी रोखल्यानं अर्जुन, खेलरत्न पुरस्कार कर्तव्यपथावरच ठेवले यंदाच्या […]
Virat Kohali : विराट कोहली 2019 ते 2022 मध्ये त्याच्या खराब फॉर्मशी झगडत होता. एक काळ असा होता की विराट कोहली (Virat Kohali) प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यात शतक झळकावायचा. पण या तीन वर्षांत विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक कोणत्याही फॉरमॅटमध्ये आलेलं नाही. पण असं म्हणतात की जेव्हा एखादा मोठा खेळाडू पुनरागमन करतो, तेव्हा तो आणखी धोकादायक […]
Year Ender 2023 : 2023 हे वर्ष (Year Ender 2023) खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये आणि एकंदरीतच चित्रपटसृष्टीमध्ये नव्या चेहऱ्यांचे वर्ष ठरलं कारण यावर्षी अनेक नवख्या अभिनेत्री आणि अभिनेते अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले यामध्ये सगळ्यात चर्चेत राहिले ते म्हणजे बॉलीवूडचे स्टार किड्स यामध्ये एक ना अनेक अशी नावे घेता येतील कोणकोणते आहेत हे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारे […]
Year Ender 2023: 2023 या वर्षाचे अवघे काही दिवस बाकी आहेत. (Year Ender 2023) यावर्षी अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. कलाकारांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीला (entertainment) मोठा धक्का बसला. जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांनी 2023 या वर्षी जगाचा निरोप घेतला. सीमा देव: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव (Seema […]
Year Ender 2023: हे वर्ष भारतीय खेळ जगतासाठी ऐतिहासिक राहिले. स्टार अॅथलीट नीरज चोप्राने हे वर्ष चांगले गाजवले. भारताने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asia Cup 2023) पदाकांचे शतक पूर्ण केले. महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनी सुवर्णपदके जिंकली तर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली. वर्षभरात एकदिवसीय (World Cup 2023) आणि टी-20 मालिकेतही चांगली कामगिरी […]
Year Ender 2023: हे वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी धमाकेदार ठरले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, अॅशेस आणि नंतर आशिया कपपासून (Asia Cup 2023) वर्ल्ड कपपर्यंत (World Cup 2023) एकामागून एक अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या. या वर्षात क्रिकेटशी संबंधित काही नवीन नियमही आले, ज्यामुळे क्रिकेट आणखी रोमांचक झाला आहे. इम्पॅक्ट प्लेयर: बीसीसीआयने यावर्षी आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर […]
Year Ender 2023: 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (Year Ender 2023) चीनमधील हांगझो येथे आयोजित करण्यात आले होते. यावर्षी भारताने आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आणि एकूण 107 पदके जिंकली. यात भारताने 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये असे काही खेळ समोर आले ज्यात […]