Amol Mitkari On Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी आज शरद पवार गटाच्या बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यामुळं युगेंद्र पवार (Yugendra Pawar) राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू […]
Yugendra Pawar Visits NCP Sharad Pawar Party Office : “मी पवार साहेबांचा खूप आदर करतो. मी खूप लहान आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण ते माझ्याबद्दल बोलले हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. माझ्यात ऊर्जा आली. आता साहेब (शरद पवार) म्हणतील तसं”, हे शब्द आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांंशी (Sharad Pawar) फारकत […]