'पिपाणी' चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही, असा फुल्ल विश्वास शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी व्यक्त केलायं. ते बारामतीत बोलत होते.
कोणाच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवता येत नाही. कितीही झालं तरी अजित पवार हे माझे काका आहेत, राऊतांनी अशी टीका करणं योग्य नाही - युगेंद्र पवार
ज्यांनी निवडणुकीत जबाबदारी घेतली. त्यांना ताकद देण्याचं काम करू, शरद पवार यांचे बारामतीध्ये बोलतांना सूचक विधान.
Yugendra Pawar यांना सुनेत्रा पवारांच्या पराभवाचा झटका बसला आहे. त्यांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
बारामती : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून सध्या विविध पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात राज्यातील बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध सुप्रिया पवार यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आपल्या विजयासाठी कोण कोण प्रचार करणार हे सांगताना सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) द इनसाईड स्टोरी सांगितली आहे. त्यामुळे येणाऱ्या […]
Yugendra Pawar On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात सख्या यांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी दंड थोपटले आहेत. बारामतीत दहशतीचे राजकारण होत असेल, तर मला सांगा, मग मी बघतो, असा इशारा दिला आहे. युगेंद्र पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी गावोगावी दौरे सुरू केले आहेत. आज उंडवडीत […]
Amol Mitkari On Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी आज शरद पवार गटाच्या बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यामुळं युगेंद्र पवार (Yugendra Pawar) राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू […]
Yugendra Pawar Visits NCP Sharad Pawar Party Office : “मी पवार साहेबांचा खूप आदर करतो. मी खूप लहान आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण ते माझ्याबद्दल बोलले हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. माझ्यात ऊर्जा आली. आता साहेब (शरद पवार) म्हणतील तसं”, हे शब्द आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांंशी (Sharad Pawar) फारकत […]