मंत्री धनंजय मुंडे यांचं कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत होता. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत.
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता दौंडमध्ये विद्यार्थ्याकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Student Give Hundred Rupees Bribe To Kill Minor Girl Student In […]
कोल्हापुरात दोघांना गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली असून या दोन्ही रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे फार टोकाची भूमिका घेतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खिंडार पडणार असल्याच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दाव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
एकच छंद, गोपीचंद… भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांनी प्रसिद्ध केलेले हे वाक्य. बोलण्याची लकब, आक्रमक शैली, योग्य शब्द फेक यामुळे पडळकर यांच्या रूपाने एक पठडीचा वक्ता भाजपला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून ज्या मोजक्या आमदारांना ओळखले जाते त्यापैकी पडळकर एक. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, जयंत पाटील, रोहित […]