Sangli News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षांतरं केली. अनेकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला मात्र असेही काही नेते होते ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर पक्षांतर केलेल्या या नेतेमंडळींत अस्वस्थता वाढू लागली आहे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सांगलीचे (Sangli News) माजी खासदार संजय काका पाटील यांचं नाव आघाडीवर […]
जिल्हा बँकेचा एक कर्मचारी Ranjitsinh Mohite-Patil यांचा पीए म्हणून काम करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. आता कर्मचाऱ्याची बदली झाली आहे.
CM Devendra Fadnavis In Savitribai Phule Jayanti Programme : सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त आज सातारा जिल्ह्यातील नायगावमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांची हजेरी (Savitribai Phule Jayanti) लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सभेला संबोधित केलंय. यावेळी मुख्यमंत्री […]
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.
मंत्रिमंडळाच्या खात्यांच्या वाटपावर कोणीही नाराज नाही, जलसंपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही.
राज्यातील 12 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून जितेंद्र डुडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.