बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकरांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील सभेत मोदींनी शरद पवारांवर टीका केली.
महाराष्ट्राची जनता प्रेम आणि आशीर्वादात कोणतीच कसर सोडत नाही. पण जो वचन पूर्ण करत नाही त्याचा हिशोबही चुकता करते.
मोदींच्या या खेळीने मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाची धाकधूक वाढली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ वाई येथे सभा झाली. त्यामध्ये मोदींच्या सभेला पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.