सांगोल्याच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत मोहिते पाटील कुटुंबावर टीका केली.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी माढ्याच्या निंबाळकर याच्या प्रचार सभेत मोहिते पाटील कुटुंबावरर जोराद टीका केली.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेत बोलताना अरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मोहिते पाटलांवर जोरदार टीका.
सासवड येथील सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. मोदींना औरंगजेबाची उपमा दिली.
सासवड येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंणगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा झाली.