Kalwa Mumbra Constituency : महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 29 ऑक्टॉबरला उमेदवारी
Prajakt Tanpure filed candidature Rahuri : राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना ( Prajakt Tanpure) मैदानात उतरवलं आहे. सध्या विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाची (NCP) सत्ता आहे. प्राजक्त तनपुरे हे विद्यमान असून ते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. आज प्राजक्त तनपुरे यांनी तुतारी चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे. […]
अजित पवार बारामतीमधून विधानसभेच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच उमेदवारी यादीमध्येही या वादाचे
बालवडकर हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपच्या पहिल्या यादीत कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
अमित ठाकरे यावेळी म्हणाले आहेत ते माहिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. या मतदारसंघात शिवसेना शिंदे