Mahayuti Favorite In Betting Markets : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) संपली असून उद्या निकाल जाहीर होणार आहेत. यंदाची निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच चर्चेत आहे. सट्टेबाजारात देखील या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. सटोडीयांचे लक्ष सट्टा बाजाराकडे लागलं होतं. गुरूवारी दोन तासांसाठी सट्टाबाजार उघडला गेला होता. यामध्ये सटोडीयांनी मात्र महायुतीला (Mahayuti) फेव्हरेट दाखवलं आहे. […]
एक्झिट पोल एक्झॅट नाहीत, आम्ही 160 जागा जिंकणार असून सत्ता स्थापन करणार असल्याचा फुल्ल कॉन्फिडन्स विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलायं.
Maharashtra Assembly Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले होते. या सर्व अंदाजात महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मतमोजणीपूर्वी भाजपा आणि महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला […]
शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भारतनगर परिसरात केंद्रावर मतदान सुरु असताना इम्तियाज जलील हे 15 ते 20 जणांसह तेथे आले.
Sanjay Shirsat Statement On Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections 2024) मतदान पूर्ण झालंय. यानंतर सर्वच पक्षांमध्ये मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत विचारमंथन सुरू झालंय. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना विचारण्यात आलं की, एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधी पक्ष शरद पवार यांच्यासोबत जाणार का? त्यावर ते म्हणाले की, एकनाथ […]
निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत नाहीत.