राहुरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले 805 मतांनी आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे पिछाडीवर आहेत.
Maharashtra Assembly Election Result 2024 Updates : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) धर्तीवर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये पोस्टल मतांच्या आधारावर पहिले कल समोर आले आहेत. मुंबईतच्या वरळी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची विजय झाला आहे. तर मिलिंद देवरा यांना पराभव स्विकारावा लागला आहे. महायुतीचे […]
Assembly Election Result 2024 Amit Thackerays Vs Sada Saravankar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यानुसार मुंबईत महायुती (Assembly Election Result 2024) आघाडीवर आहे, तर माहीममध्ये उद्धव ठाकरे यांचे शिलेदार महेश सावंत यांचा विजय झालेला आहे. तर राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर […]
Maharashtra Assembly Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे.
अहिल्यानगरमधील संगमनेर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात हे 4 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
Assembly Election : नगर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे, राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांनी आघाडी घेतल्याचा कल हाती आलायं.