शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेने जातात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ.
Maharashtra Assembly Election 2024 Result : राज्यात मागील दोन दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. आता पुन्हा राज्यात बंडखोरी (Mahavikas Aghadi) होण्याची चिन्हे दिसत आहे. कारण एक्झिट पोलचा अंदाज पाहता या […]
आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा फायदा होतो.
Ladki Bahin Yojana Impact On Maharashtra Assembly Elections : राज्यात काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) मतदानात 65.11 टक्के टक्केवारी नोंदवली गेली आहे.हाती आलेल्या आकडेवारीनुसार, ही टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीत झटका बसल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) […]
पश्चिम महाराष्ट्रातील मतदार कुणाच्या पाठिशी उभा आहे याचाही ढोबळ अंदाज मांडला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचाच दबदबा राहिल
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान झाले. राज्यात 65.02 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात तब्बल ३० वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान झाले. यापूर्वी महाराष्ट्रात 1995 मध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यावेळी नेकमी कुणाची सत्ता स्थापन झाली होती याबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्राची सत्ता […]