मतदारसंघाचा विकास करण्यासाठी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केले.
ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.
Devendra Fadnavis Sabha For Mahesh Landge In Bhosari : राज्यात आजपासूवन प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत. आपापल्या उमेदवारांसाठी पक्षातील दिग्गज मैदानात उतरले आहेत. भोसरीचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) जाहीर सभा घेतली. महेश लांडगे भोसरीचे विद्यमाना आमदार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भोसरीकरांचा जोपर्यंत महेश लांडगे यांच्यावर […]
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यातीलच एक असणारे हेमंत रासने यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Rahul Gandhi Press Conference In Mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. अरबपती आणि गरिबांमधील ही निवडणूक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय. अरबपतींना वाटतंय की, मुंबईची जमिन त्यांना […]
पिंपळगाव खडकी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडून गेल्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले. पुणे-नाशिक रेल्वेचा तपास नाही. या गोष्टी फक्त निवडणुकीसाठीच होत्या, अशी टीका उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केली. पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे कोपरा सभेत मतदारांशी संवाद साधना दिलीप वळसे पाटील बोलत होते. माझ्या पराभवाचा वचपा यावेळी काढा; […]