मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न न्यायालयात लढला जात आहे. आरक्षण मर्यादा वाढवण्याचा प्रश्न सुटत नसल्याने राज्य सरकार त्याबाबत मराठा समाजाची बाजू प्रभाविपणे मांडत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील निष्णात वकील हरीश साळवे यांची आपण नियुक्ती केली. मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आपण सर्वांनी एकत्रितपणे लढली पाहिजे. मात्र, तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी […]
मुंबई : कुर्ला भागातील भारत कोल कंपाऊंडजवळ काळे मार्ग कमानी येथे १९६० पासून १०० पेक्षा जास्त लघु उद्योग करणारे गाळे आहेत. कंपाऊंडच्या आसपासच्या परिसरात राहणारे अंदाजे ४५०० पेक्षा जास्त कामगार काम करत आहे. यावर २० हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, ही मोक्याची जागा बिल्डरच्या (Bulider) घशात घालण्यासाठी बीएमसीच्या एल विभागातील अधिकारी व स्थानिक पोलीस या […]
मुंबई : कल्याण येथे झालेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनीच भाजप आपल्याला त्रास देत आहे. त्यामुळे आपण भाजपपासून वेगळे झाले पाहिजे. भाजपचा हा अन्याय उगड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. यासाठी डोळ्यात पाणी आणून भाषण केले होते. मग आता भाजपबरोबर तेच डोळे बंद करून गेला का, आता भाजपबरोबर त्रास होत नाही का, अशी सडकून टीका करत एकनाथ […]
पिंपरी : पैशाच्या व्यवहारातून एकाचे अपहरण केल्याची तक्रार आल्यामुळे चिंचवड पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा कुख्यात गुंड बाळा वाघेरे याला अटक केली. पिंपरी गावातील राहत्या घरी पोलिसांनी धाड टाकून बाळा वाघेरेसह हरीश चौधरी, राहुल उणेचा यांच्यासह आणखी एका अनोळखी इसमाच्या विरोधात चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळा वाघेरे याने मागील काही वर्षात शहरातील गुन्हेगारीवर एकहाती […]
मुंबई : कितीही काही झाले तरी चालेल. त्यासाठी आपल्या पदरात काही नाही पडलं तरी चालेल. पण भारतीय जनता पार्टीबरोबर कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही. हे महाविकास आघाडीतील (MVA) सर्वच पक्षांनी ठरवले पाहिजे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. महाविकास आघाडीच्या बैठकीत भाजपला चांगलेच झोडपून काढले. महाविकास आघाडीच्या […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाषण करत असताना काही कार्यकर्त्यांनी ‘पंतप्रधान कैसा हॊ… शरद पवार जैसा हॊ, अशी घोषणा दिली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावे हे मोठे स्वप्न आहे. ते नक्कीच पूर्ण होईल. पण त्यासाठी महाविकास आघाडीने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि इतर सर्वच म्हणजे […]
नवी दिल्ली : नोकरी (Jobs) आणि पैशासाठी (Money) भारतातून मागील एका वर्षात तब्ब्ल ३ लाख ७३ हजार ४३४ लोकांनी परदेशात स्थलांतर (Foreign Migration) केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये पंजाब (Panjab) राज्यातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. याबाबतची आकडेवारी लोकसभेत केंद्र सरकारने (Central Government) सादर केल्याने ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने १४ मार्च रोजी […]
पुणे : क्षेत्र कोणतंही असो… तिथं महिलेचं योगदान हे अमूल्य असतं. अगदी ऐतिहासिक काळापासून आपण बघितलं तरी हे लक्षात येईल. छ्त्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात जिजाऊ माँ साहेबांचा जसा वाटा आहे. तसाच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात सावित्रीबाईंनी अनमोल अशी सोबत केली. तर आजचं उदाहरण द्यायचं झालं तर सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेले डॉ. बाबा आढाव […]
नवी दिल्ली : अमेरिका येथील सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley Bank) आणि सिग्नेचर बँक (Signature Bank) या दोन्ही बँका आवघ्या ४८ तासांत बुडाल्या आहेत. बँका बुडण्याचा वेग पाहिला तर अमेरिकेसह जगभरातील एकूणच बँकिंग व्यवस्थेसमोर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. इतक्या वेगाने बँक बुडाल्याने लोकांना विचार करायला देखील वेळ मिळाला नाही. अमेरिकेच्या इतिहासात अचानक बंद होणाऱ्या तीन […]
ग्वाल्हेर : ‘दोन बायका आणि फजिती ऐका’, या म्हणीचा प्रत्यय नुकताच मध्य प्रदेश येथे पाहायला मिळाला आहे. मध्य प्रदेशातील कौटुंबिक न्यायालयाबाहेरच तोडगा निघाला असून थेट नवऱ्याचीच वाटणी करण्यात आली आहे. आठवड्यातून ३-३ दिवस पती दोघींसोबत राहणार आहे. तर रविवारी आपल्या मर्जीनुसार राहण्याची या पतीला मुभा देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील ही घटना आहे. […]