Manoj Jarange Patil On Chagan Bhujbal : आम्हाला आव्हाने देऊ नका, अन्यथा काहीही होऊ शकतं, ही तुम्हाला माझी विनंती असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना विनंतीवजा इशाराच दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. अशातच सगेसोयगे शब्दावरुन […]
Ajit Pawar News : शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून ही फाईल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थिक गुन्हे शाखेकडून या घोटाळ्याचा आरोप असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतरांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे ईडीकडून चौकशी सुरुच राहणार आहे. त्यामुळे रोहित पवार […]
Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आजची पत्रकार परिषद एकदम फंबल स्वरूपाची होती, अज्ञान प्रकट करणारी होती, असा घणाघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु […]
दारु घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांना पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावलं आहे. याआधीही दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवालांना चौकशीसाठी बोलावलं होतं. समन्स बजावण्याची कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. “मनोज जरांगे अन् आरक्षणाच्या वादापासून चार हात लांबच रहा” : अजितदादांच्या […]
Kalpana Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren ) यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. कुठल्याही क्षणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात येण्याची शक्यता आहे. कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी सोरेने यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सोमवारी ईडीकडून त्यांच्या निवासस्थानावर छाप्या टाकणार आला होता. हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याने झारखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? हा […]
Chandrashekhar Bawankule News : कुणबी नोंद असणाऱ्यांना ओबीसीतून आरक्षण पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी-मराठा समाजात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच आता चंद्रशेखर बावनकुळेंनीही ओबीसी समाजाच्या बाजूने भूमिका मांडल्याने […]
Rahul Gandhi News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर किरकोळ दबाव आला अन् नितीश कुमार बदलले, असल्याची टीका करीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खरं सांगितलं आहे. दरम्यान, भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या घटक पक्षातील जनता दलाचे नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणाची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत होती. अखेर आता ही मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाकडून घेण्यात आला आहे. ही मुदत आणखीन दोन दिवस वाढवण्यात आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून आज ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत हा निर्णय घेण्यात […]
Vijay Wadettivar On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर ओबीसी समाजाला विष देऊन मारुन टाका, या शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. दरम्यान, मुंबईत आज ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे संदर्भातील अधिसूचनेचं 15 दिवसांत अधिवेशन बोलवून कायदा पारित करा नाहीतर पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल; […]