Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारकडून राज्यभरात सर्वेक्षण सुरु करण्यात आलं होतं. राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षणाचं काम सुरु होतं. राज्यातील महापालिका, ग्रामपंचायती, छावणी मंडळ क्षेत्रात शासकीय यंत्रणांकडून सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणाचा आजचा अखेरचा दिवस असून रात्री 12 वाजता सर्वेक्षणासाठी सुरु करण्यात आलेलं अॅप बंद होणार आहे. उद्या सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं […]
Hemant Soren : कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीकडून सोरेन यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता मुख्यमंत्रिपदी गटनेते चंपाई सोरेन (Champai Soren) विराजमान होणार असून आज त्यांचा शपथविधी होणार […]
Varanasi Gyanvapi Mosque : उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील ज्ञानवापी मशीदीचा (Varanasi Gyanvapi Mosque) वाद चव्हाट्यावर येणार असल्याची शक्यता आहेत. कारण ज्ञानवापी मशीदीतील तळघरात पूजा करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तळघरात पूजा करण्याचा निर्णय दिल्याच्या निषेधार्थ आज वाराणसीत बंदची हाक देण्यात आली आहे. […]
Mumbai Congress : पुढील काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. अशातच आता मुंबईत काँग्रेसला खिंडार पडलं आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व इथले आमदार झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) यांच्यासह त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दोन्ही पिता-पुत्र अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे […]
Rohit Pawar News : बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीककडून चौकशी सुरु आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी काहीतरी गडबड म्हणूनच चौकशी होत असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनावलं आहे. अजित पवार यांचीची चौकशी झाली असल्याचा टोला रोहित पवार यांनी अनिल […]
Rohit Pawar News : सत्तेतल्या नेत्यांना वाटतं की आम्ही घाबरलोयं पण आधी जे घाबरले ते पळून गेले सर्वांनी बघितलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा ईडी चौकशीनंतरही तोरा कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आठ तासांच्या ईडी चौकशीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी […]
Udhav Thackeray On Rahul Narvekar : कायदा ढाब्यावर बसवून शिवसेना चोरांच्या हाती दिली असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर केली आहे. अपात्र आमदार प्रकरणी राहुल नार्वेकरांनी निकाल दिला. त्यानंतर विरोधकांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला. आता पुन्हा एकदा ठाकरेंनी या मुद्द्यावरुन नार्वेकरांना टार्गेट केलं […]
Udhav Thackeray On BJP : आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं अन् तुमचं घरं पेटवणारं असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपचं हिंदुत्वचं काढलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगडमधील रोहामध्ये आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर; साताऱ्यात शिवजयंतीला होणार वितरण उद्धव ठाकरे म्हणाले, […]
D.K.Suresh : दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा, अशी मागणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू काँग्रेस खासदार डीके सुरेश (D.K. Suresh) यांनी केली आहे. निधीच्या मुद्द्यावर बोलताना डीके सुरेश यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या वाट्याचा निधी उत्तरेतील राज्यांकडे वळवला जात असून दक्षिणेकडी राज्यांवर केंद्र सरकारकडून असाच अन्याय सुरु ठेवला तर आम्ही वेगळ्या राष्ट्राची […]
Jayant Patil News : मोदी सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टीका केली आहे. अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरात काहीच पडलं […]