D.K.Suresh : दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा, अशी मागणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू काँग्रेस खासदार डीके सुरेश (D.K. Suresh) यांनी केली आहे. निधीच्या मुद्द्यावर बोलताना डीके सुरेश यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या वाट्याचा निधी उत्तरेतील राज्यांकडे वळवला जात असून दक्षिणेकडी राज्यांवर केंद्र सरकारकडून असाच अन्याय सुरु ठेवला तर आम्ही वेगळ्या राष्ट्राची […]
Jayant Patil News : मोदी सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टीका केली आहे. अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरात काहीच पडलं […]
Udhav Thackeray News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्तांधाऱ्यावर जोरदार टीका करीत आहेत. मोदी सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याची भविष्यवाणीच उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रायगडच्या […]
Pune News : दरोडा टाकून चोरट्यांने गोळीबार केला पण गोळीने स्वत:च चोरटा जखमी झाल्याची घटना घडली. पुण्यातील शिरुर शहरातील सराफ बाजारपेठेत ही घटना घडली. दरम्यान, सराफ व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून हद्दपार करण्यात आलं असून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहे. पुणे स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई […]
Cervical Cancer : नूकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी महिलांच्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या (Cervical Cancer) लसीकरणाची घोषणा केलीयं. यंदाच्या अर्थसंकल्पात सीतारामण यांनी ही घोषणा केली असून देशातल्या 9 ते 14 वयोगटातील मुलींचा कर्करोगापासून बचाव करण्यासाठी ही लसीकरण मोहिम सुरु करण्यात येणार आहे. आता महिलांना होणाऱ्या गर्भाशय कर्करोगाची लक्षणे काय आहेत? लसीकरणामुळे हा आजार रोखता येऊ […]
शिखर बॅंक घोटाळ्यातील क्लोजर रिपोर्ट हा देशातली सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. दरम्यान, शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून त्यामध्ये कुठेही आरोप सिद्ध होत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अजित […]
Sharad Mohol Murder Case : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गणेश मारणे (Ganesh Marne) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने ताब्यात घेतलं आहे. गणेश मारणे याच्यावर शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा आरोप आहे. या प्रकरणी गणेश मारणे याने वकिलामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र, हा अर्ज न्यायालयाने […]
champai soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर आता हेमंत सोरेन यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता विधीमंडळाच्या पक्ष नेतेपदी चंपाई सोरेन (champai soren) यांची निवड करण्यात आली आहे. अर्थात पुढील मुख्यमंत्री चंपाई सोरेन हेच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता झारखंडचे नवे […]
Manoj Jarange Patiil : राज्य सरकारचं शिष्टमंडळ खुल्यामध्ये चर्चा करण्यास घाबरायचं, म्हणूनच चार भीतींच्या आत आमच्यात चर्चा झाली असल्याचं स्पष्टीकरण मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत बंद दाराआड चर्चा केल्याने अनेक चर्चांना ऊधाण आलं होतं. त्यावर आज पुण्यातील पत्रकार परिषदेत […]
Hemant Soren Arrested: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या घरी ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. अखेर आज सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अद्याप तरी याबाबत ठोस […]