Nilesh Rane News : अहमदनगर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Nilesh Rane) हे आज नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून (Maratha Reservation) काळे झेंडे दाखवण्यात आले. दरम्यान, याबाबत राणे यांना प्रश्न केला असता मला काही काळे झेंडे दाखवले नाही. त्यांनी माझ्यासमोर यावं मी कुठे पाहिले नाही. मला समोर येऊन दाखवा ना त्यांची […]
Maldiv : भारताने दिलेले हेलिकॉप्टर स्वतः चालवणार असल्याचे मालदीवच्या (Maldiv) सुरक्षा दलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतीय तांत्रिक तज्ज्ञही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील, अशी माहिती मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाचे (एमएनडीएफ) कर्नल अहमद मुजुथाबा मोहम्मद (Ahmed mohammad) यांनी दिली. मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याची आणि त्यांच्या जागी तांत्रिक तज्ञांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असताना मालदीव संरक्षणदलाकडून […]
VBA : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच विरोधी पक्षातील महत्वाचा मानला जाणारा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या भूमिकेकडे सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांचं लक्ष लागून होतं. अखेर वंचित बहुजन आघाडीने (VBA) महाविकास आघाडीच्या (MVA) गोठात सामिल होण्याच निर्णय घेत जागावाटपाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र, जागावाटपाच्या […]
Increase in inflation allowance : आगामी लोकसभा निवडणुकीआधीच सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश करण्यात आलं आहे. एक मोठं गिफ्ट सरकारकडून देण्यात आलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शधारकांच्या महागाई भत्त्यात (Increase in inflation allowance) 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात […]
Ahmednagar News : नगर महापालिकेच्या (Ahmednagar Muncipal Corporation) प्रशासकीय महासभेत १ हजार ५६० कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचविली नाही. मात्र, महापालिका नगरकरांना मोजून पाणी देणार आहे. त्यासाठी नळांना मीटर तर उपनगरांसाठी स्वतंत्र भूयारी गटार देणार आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आज एक हजार ४०० कोटी ९१ […]
Udhav Thackeray : आमदार, खासदार भाडखाऊ पण महाराष्ट्राची जनता नाही, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदार आणि खासदारांवर केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाच्यावतीने धाराशिवमधील उमरगामध्ये जनसंवाद जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे […]
Omraje Nimbalkar On Pm Modi : ‘भाईयो और बहनो म्हणत’ धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची खिल्लीच उडवली आहे. ठाकरे गटाच्यावतीने राज्यभरात कुटुंब जनसंवाद जाहीर सभा पार पडत आहे. लातूरच्या औसानंतर आता उमरगामध्ये सभा पार पडली. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. […]
Devendra Fadnvis News : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी कार्यकर्त्यांना धमकावल्याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांनीही शेळकेंना कडक शब्दांत दम भरला आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनीही उडी घेतली असून शरद पवारांनी विधानाचा पुनर्विचार करावा, असा सल्लाच फडणवीसांनी दिला आहे. BRSचा जोर ओसरला; महाराष्ट्रात ‘पक्षाचे काम […]
Udhav 2047 साल तुझ्या उरावर बसवं आधी गरीबांना दोन घास दे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा (Loksabha Election) निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या कुटुंब संवाद सभा पार पडत आहेत. लातूरमधील औसामध्ये आज सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. Devendra […]
Udhav Thackeray On Amit Shah : शेपूटघाल्या गृहमंत्री माझ्यावर फणा काढतोयं, अशी जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केली आहे. दरम्यान, मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं होतं. […]