Raj Thackeray News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचा आता महाविकास आघाडीत समावेश झाला आहे. अशातच आता राज ठाकरेंचा (Raj Thackeray News) महाराष्ट्र नवनिर्माण पक्षही मागे राहिलेला नाही. राज ठाकरेंनी आज नाशिक दौरा करत मतदारसंघाची पाहणी केलीयं. […]
Raj Thackeray On ED Action : राज्यात सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईचं सत्र सुरु आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा सूर विरोधकांकडून नेहमीच उमटत असतो. अशातच आता ईडीच्या कारवायांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही भाजपला थेट इशाराच दिला आहे. ईडी कारवाई भाजपला भविष्यात परवडणारी नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं […]
Aashish Shelar On Udhav Thackeray : पेण रोहा चौल…काय मिळाला रायगडकरांचा कौल? या शब्दांत भाजपचे आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. दरम्यान, काल उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभा पार पडल्या. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर […]
Raj Thackeray On Maratha Reservation : मी आधीच सांगितलं होतं, कोणतंही सरकार मराठा आरक्षण देऊ शकणार नाही, कारण त्यासाठी सर्वोच्च न्यायालय, विशेष अधिवेशन अशी मोठी प्रक्रिया असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहे. निवडणुकीसाठी नाशिकच्या मतदारसंघाची राज ठाकरेंकडून चाचपणी […]
Nitesh Rane News : ज्ञानवापी मशीद नसून मंदिरच आहे, हे मुस्लिम समाजाने कुठलाही वाद न करता स्विकारलं पाहिजे, नाहीतर पुन्हा एकदा 6 डिसेंबर करण्यास हिंदु तयार असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाला थेट इशाराच दिला आहे. ज्ञानवापी मशीदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर या निर्णयाला अलाहाबाद न्यायालयात आव्हान देण्यात […]
Nitesh Rane On Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे पाव असो किंवा अर्धे असो पण तुला घरी बसवलं आहे, तुम्हाला पुरुन उरले असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Udhav Thackeray) एकेरी उल्लेख करीत प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा काल कोकण दौरा होता. या दौऱ्यात आयोजित सभेतून […]
Sanjay Raut On BJP : जो भ्रष्टाचारी भाजपसोबत चालेल तो पवित्र बनला जाणार असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. महायुतीसोबत दुसऱ्या पक्षातील जे नेते गेले आहेत. ते भ्रष्ट नेत आता पवित्र बनले असल्याची अप्रत्यक्ष टीकाच संजय राऊत यांनी अजित पवारांसह इतर नेत्यांवर केली आहे. […]
Laxman Hake News : मनोज जरांगेंच्या चेल्या-चपाट्यांनो औकातीत रहा, मी उद्या नगरच्या सभेला वाजत-गाजत येत असल्याचा इशाराच ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake News) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच मनोज जरांगे यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेवर लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केली. त्यानंतर […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारकडून राज्यभरात सर्वेक्षण सुरु करण्यात आलं होतं. राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षणाचं काम सुरु होतं. राज्यातील महापालिका, ग्रामपंचायती, छावणी मंडळ क्षेत्रात शासकीय यंत्रणांकडून सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणाचा आजचा अखेरचा दिवस असून रात्री 12 वाजता सर्वेक्षणासाठी सुरु करण्यात आलेलं अॅप बंद होणार आहे. उद्या सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं […]
Hemant Soren : कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीकडून सोरेन यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता मुख्यमंत्रिपदी गटनेते चंपाई सोरेन (Champai Soren) विराजमान होणार असून आज त्यांचा शपथविधी होणार […]