Anna Bansode : विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) महायुतीचा धर्म पाळला नाहीतर शिवसेनेच्या उमेदवारांना राष्ट्रवादीचा विरोध असणार असल्याचा इशारा अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी दिला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करीत आहेत. याच मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या […]
Congress Candiate List : देशात आगामी लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अशातच आता काँग्रेस राज्यात 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. आज काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत 18 उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असून सोलापूरमधून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) तर पुण्यातून रविंद्र […]
Jitendra Awhad : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार अजित पवार गटाला (Ajit pawar Group) घड्याळ चिन्हाखाली हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करण्याचे निर्देश आले आहेत. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हाच्याखाली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार एक नोट लिहिलं अनिर्वार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्हाबाबत शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) काही अटी घालून दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला देखील […]
Rohit Pawar On Ajit Pawar Group : अजित पवार (Ajit Pawar) मित्र मंडळ आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलणार का? असा खडा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटद्वारे केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हाच्याखाली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार एक नोट लिहिलं अनिर्वार्य असतानाही अजित पवार गटाकडून या निर्णयाची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यावरुनच रोहित […]
Ajit Pawar On Vijay Shivtare : आम्हालाही आरेला कारे करता येतं पण महायुतीचं वातावरण खराब करायचं नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंच्या (Vijay Shivtare) उमेदवारीवरुन कडाडले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लढणार आहेत. बारामतीमध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रिया […]
Manoj Jarange : राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाप्रकरणी मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation) पोलिसांकडून कारवाई होत आहे. या कारवाईनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आधीच्या आंदोलनाबाबतचेही गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं. मात्र, तरीही कारवाया सुरु होत्या. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनीच रात्री तीन वाजता फओन करुन गुन्हे मागे घेतो […]
Vijay Shivtare : अजित पवार (Ajit Pawar) यांनी खो घातला म्हणूनच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) विधानसभा अध्यक्ष झाले नसल्याचं सांगत शिदें गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, बारामती लोकसभेसाठी इच्छूक असलेले विजय शिवतारे यांनी आज माजी आमदार अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. […]
Saroj Patil On Chandrakant Patil : कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत, शरद पवार निवडणुकीत पडू शकत नसल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे. दरम्यान, शरद पवार यांचा पराभव महत्वाचा असल्याचं विधान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant pati) यांनी केलं होतं. […]
Devendra Fadnvis On Navneet Rana : आगामी लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जाहीर होताच सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीसांनी एक मोठं विधान केलं आहे. अमरावती लोकसभा जागेबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवणार […]
ISRO Award : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान (Chandryaan 3) उतरवणारा भारत पहिला देश ठरल्यानंतर जगभरातून कौतूक झालं. त्यानंतर आता इस्त्रोने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अवकाश क्षेत्रातला मानाचा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्त्रोला मिळाला आहे. चांद्रयान -3 मोहिमेसाठी इस्त्रोला हा पुरस्कार देण्यात आला आहे. Another accolade for 🇮🇳 Chandrayaan-3! On behalf of @ISRO, Cd'A Sripriya […]