Yashomati Thakur On Ajit Pawar : जो स्वत:च्या बापाला म्हातारपणात लाथ मारतो, तो जनता काय सांभाळणार, या शब्दांत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडाडल्या आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच असल्याचा निर्णय दिला आहे. एवढंच नाहीतर पक्ष आणि घड्याळ चिन्हही अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. […]
Sharad Pawar On Pm Modi : संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यावर सडकून टीका केली. भारतीय लोकं आळशी असल्याचं मत पंडित नेहरुंचं होतं, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यानंतर दिल्लीत आज खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींच्या टीकेची दखल घेतली आहे. शरद पवार यांनी बोलताना […]
Prakash Ambedkar News : महाविकास आघाडीसोबत जागावाटपाबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) खरं सांगून टाकलं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा अखेर महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला असून अद्याप जागावाटपावर चर्चा झाली नसल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे. मुंबईत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आहे. U19 World Cup : युवा ब्रिगेडची फायनलमध्ये धडक; […]
Pm Narendra Modi On Congress : काँग्रेस नेत्यांनाच गॅरंटी नाही अन् ते माझ्या गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, संसदेत सुरु असलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणांबाबत थेटपणे भाष्य करीत कार्यपद्धतीवरुन सडेतोडपणे टीका-टीप्पणी […]
Ajit Pawar News : आम्ही सर्वजण मराठीच आहोत, त्यामुळे पक्ष पळवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना दिलं आहे. दरम्यान, मराठी माणसांचा पक्ष अदृश्य शक्ती पळवून नेत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर बोलतान अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोगाने निर्णय […]
Suprisya Sule : अदृश्य शक्तींनी शरद पवार यांच्याकडून पक्ष हिसकावला असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावर निवडणूक आयोगाकडून निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. Fighter […]
Ajit Pawar On Jitendra Awhad : ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्यांना उत्तर द्यायला बांधिल नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सुनावलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर नूकताच निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं […]
Esha Deol Divorce : बॉलिवूड क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल (Esha Deol Divorce) अन् तिचा पती भरत तख्तानी विभक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ईशा आणि भरत यांच्या टीमकडून याबाबत अधिकृतपणे माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. View this post on Instagram […]
Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून […]
Manushi Chhillar : बॉलिवूड विश्वास अभिनेत्री मानुषी छिल्लरने चांगलाच जम बसवला आहे. तिने आपले चाहते आणि फॉलोवर्सवर छाप पाडली आहे. आता व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर मानुषी छिल्लरचा एक चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ऑपरेशन व्हॅलेंटाईन असं या चित्रपटाचं नाव लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच चित्रपटातील दुसरं गाणं ‘रब है गवाह’ गाणं रिलीज झालं […]