Hemant Soren News : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेदरम्यान, अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं होतं. आता ईडीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू गाडी ओडीशातील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या नावावर असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला […]
Chagan Bhujbal News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबीच्या नोंदी सापडण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून अनेक कुणबी नोंदी असलेले पुरावे सापडले आहेत. राज्यभरातून 54 लाख नोंदी आढळून आल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी या […]
Jitendra Awhad : मनगट आमच्याकडेच फक्त घड्याळाची चोरी झाली असल्याचा घणाघात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करीत अजित […]
Amol Mitkari News : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आम्हालाच मिळणार हे आधीच सांगत होतो, वरिष्ठांच्या आदेशानूसार आम्ही राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आल्यानंतर आता अजित पवार गटाकडून कार्यालये ताब्यात घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच अमोल […]
NCP Disqalification Mla : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी मेरिटनूसारच निकाल देणार असून या निकालाचा निवडणूक आयोगाशी कुठलाही संबंध जोडला जाणार नसल्याचं मोठं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलं आहे. दरम्यान, नूकताच निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असून घड्याळ चिन्हही देण्यात आलं आहे. […]
Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडून निर्णय देण्यात आल्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत भाषण करत मोदी सरकारला चांगलच घेरलं आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी देशातील महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नांवरुन मोदी सरकरला घेरलं आहे. राज्यात पाण्याविना शेतकरी अडचणीत सापडला असून मनमोहन सिंग सरकारप्रमाणे मोदी सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज […]
Manoj Jarange News : समाजाला सर्व काही मिळून दिल्यानंतर आमच्या सामाजिक खुर्चीवर बसणार पण राजकारणाच्या खुर्चीवर बसणार नसल्याचं मोठं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी तुर्तास आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र, अध्यादेशानंतर काही दगाफटका झाल्यास येत्या 10 फेब्रुवारीला पुन्हा […]
NCP Sharad Pawar party Symbol : शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह गेल्यानंतर आता निवडणूक आयोगाने नवीन नाव दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगाकडून बहाल करण्यात आलं आहे. दरम्यान, पक्ष चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर शरद पवार गटाकडून आज तीन नावे आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडून मागणी केली होती. […]
पुणे : राष्ट्रवादी पक्ष चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्ह सुचवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) आज निवडणूक आयोगात तीन नावे सुचवली होती. या तीन नावांपैकी शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ (NCP Sharadchandra Pawar) हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे […]
Udhav Thackeray on BJP : चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं असल्याची बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, शिवसेनेसारखाच निकाल काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतीत दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचं निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी […]