Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्ष कामाला लागल्याची परिस्थिती दिसून येत आहे. अशातच आता महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळत आहे. बारामतीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) विद्यमान खासदार आहेत. या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार जिंकून येणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंकडून (Chandrashekhar Bawankule) […]
Jio and Disney Hotstar : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मनोरंजन क्षेत्रात मोठं पाऊल ठेवलं आहे. अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Jio) मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज वॉल्ट डिस्नेसोबत (Disney Hotstar) करार केला आहे. याअंतर्गत आता वॉल्ट डिस्नेच्या व्यवसायात रिलायन्सची 51 टक्के तर वॉल्ट डिस्नेची 49 टक्के मालकी असणार आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विलीनकरणानंतर देशातील सर्वात […]
Shirur Loksabha : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये शिरुर मतदारसंघावरुन (Shirur Loksabha) चांगलंच घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे विद्यमान खासदार असून या मतदारसंघासाठी अजित पवार गटाने रणशिंग फुकलं आहे. मी महायुतीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचं खुलं आव्हानच अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे. त्यावरुन अमोल […]
Chagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि अन्न नागरी व पुरवठा छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यात जोरदार घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. तर दुसरीकडे सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला छगन भुजबळ विरोध […]
Ajit Pawar News : अजित पवार चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीला खुलं आव्हानच दिलं आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) 27 ते 30 डिसेंबर यादरम्यान किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांचे प्रश्न […]
Rohit Pawar : राज्यात पवार भाजपला परवडणारे नाहीत म्हणूनच अजितदादांना सोबत घेतलं असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे तर शरद पवार गटाच्या नेत्यांकडूनही चांगलाच समाचार घेतला जात […]
Rohit Pawar On Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजपची स्क्रिप्ट वाचावीच लागत असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. दरम्यान, पुण्यातील बारामतीत आयोजित कार्यक्रमातून अजित पवार यांनी शरद पवारांसह गटातील नेत्यांवर खोचक टीका केली आहे. त्यावर बोलताना रोहित पवार यांनीही […]
Hasan Musrif News : मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप तर दुसरीकडे महायुतीकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता विरोधकांच्या टीकेला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Musrif News) यांनी सौम्य शब्दांत टोला लगावला आहे. टीका करणं विरोधकांचं कामच आहे, पण आम्ही काम करत […]
Dhananjay Munde : देशासह राज्यात कोरोनाच्या नवा व्हेरिंयट J1 व्हेरियंट (Corona) घोंगावत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातही या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या दिलेल्या असतानाच आता सत्ताधारी सरकारीमधील मंत्र्यांनाच कोरोनाने विळखा घातला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून […]
Pune Lok Sabha 2024 : देशात काही दिवसांतच आगामी लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरु असल्याचं पाहायला मिळतयं. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठका तर दुसरीकडे दिल्लीत भाजपची बैठक झालीयं. अशातच भाजपच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदाधिकाऱ्यांना पंचसुत्रांचा उपयोग करण्याचे आदेश दिलेत. मोदींनी आदेश दिल्यानंतर आता पुण्यात उमेदवारांच्या हालचालींना […]