Supriya Sule : संसदेत शिरलेल्या घुसखोरांकडे स्फोटके, धूरामध्ये विषाक्त असते तर 500 खासदारांचा कार्यक्रमच आटोपला असता, अशी खरमरीत टीका करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सुळे यांनी पुण्यातून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. INDW vs AUSW : कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय महिलांचा पराक्रम; पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला चारली धूळ […]
Ramdas Athavle Speak on MP’s Suspend : संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा मिळणं आवश्यकचं असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी खासदार निलंबन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, संसदेत घुसखोरी झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गदारोळ घालत सत्ताधारी सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी शिस्तभंगाचा ठपका ठेवत 140 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. […]
Satej Patil On Chagan Bhujbal : छगन भुजबळांचे बोलवते धनी कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय, हे सरकारचंच षडयंत्र असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा बांधव आणि मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी […]
Bajrang Puniya : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan singh) यांच्या जवळच्याच व्यक्तीची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने देशातील कुस्तीपटूंकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Mailk) कुस्तीला अलविदा केल्यानंतर आता कुस्तीपटू बजरंग पुनियानेही (Bajrang Punia) पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना माघारी […]
Sujat Ambedkar On India Alliance : तुम्हाला संधी देतोयं, पुन्हा रडत आलात तर ठोकून काढणार असल्याचं म्हणत सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांना थेट धमकावलंच आहे. दरम्यान, नांदेडमधील कंधार-लोहामध्ये आयोजित मेळाव्यात सुजात आंबेडकर बोलत होते. यावेळी बोलताना सुजात आंबेडकरांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही सडकून टीका केली आहे. ‘खरगे-फरगेंना ओळखत नाही […]
India Alliance : इंडिया आघाडीची (India Alliance) बैठक पार पडल्यानंतर आता आघाडीत मोठा मिठाचा खडा पडणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. कारण बुधवारी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान, इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेचा (Mallikarjun Kharge) पंतप्रधानपदासाठी प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं समोर आलं. खरगेचं पंतप्रधानपदासाठी नाव पुढे येताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश […]
JN 1 Corona Update : राज्यात कोरोनाच्या JN 1 व्हेरियंटचे राज्यात 45 नाहीतर फक्त एकच रुग्ण आढळून आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिली आहे. JN 1 या नव्या व्हेरियंटच्या (JN 1 Corona Update) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ, आरोग्यमंत्री आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत तानाजी […]
BJP’s New slogan : लोकसभा निवडणुका आता उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दिल्लीत भाजपकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभेसाठी भाजपकडून (BJP) उमेदवारांची यादी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर लगेचच आगामी निवडणुकांसाठी भाजपकडून नव्या नाऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नारा विरोधकांच्या मनाला ठेस […]
Bajrang Punia : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan singh) यांच्या जवळच्याच व्यक्तीची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने देशातील कुस्तीपटूंकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Mailk) कुस्तीला अलविदा केल्यानंतर आता कुस्तीपटू बजरंग पुनियानेही (Bajrang Punia) पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना माघारी […]
Loksabha Election : संपूर्ण देशाचं लक्ष सध्या येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेकडे (Ram mandir ayodhya) लागलेलं असतानाच आता भाजपकडून (BJP) एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्रभू रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. सध्या दिल्लीत भाजप कार्यकारिणीची बैठक सुरु असून या बैठकीला भाजपचे सर्वच राज्यांचे प्रमुख उपस्थित […]