Madhuri Dixit : बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळख असलेल्या माधुरी दिक्षितने (Madhuri Dixit) राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. मागील काही वर्षांपासून माधुरी राजकारणात प्रवेश करुन भाजपच्या (BJP) तिकीटावरुन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना ऊत आल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने माझी आवड राजकारण नाहीतर हेल्थकेअर संबंधित काम करायचं असल्याचं […]
Prakash Ambedkar : देशातल्या मंदिरातील पुजारी विद्यापीठातून पदवीधर असावा, हा कायदा करा मग तो पुजारी कोणत्याही जातीचा चालेल, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिला आहे. दरम्यान, नागपुरात आज मनस्मृती दिनानिमित्त आयोजित स्त्रीमुक्ती दिन परिषदेत आंबडेकर बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी विविध मुद्द्यांवरुन आरएसएस आणि महाविकास आघाडीवर टोलेबाजी […]
Mla Chaitanya kashyap : मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदार चैतन्य कश्यप (Mla Chaitanya kashyap) यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यांनी आज शपथ घेतली. कश्यप हे रतलाम विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार आहेत. मध्य प्रदेशातील टॉप-10 श्रीमंत आमदारांमध्ये चैतन्य कश्यप पहिल्या क्रमांकावर आहे. ते 294 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. कश्यप यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात… Manoj […]
Prakash Ambedkar : मोदी घालवायचा असेल तर 2-4 जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका ठेवा, नाहीतर आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत अशा भूमिकेवर राहिलात तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नसल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे. नागपुरात आज मनस्मृती दिनानिमित्त आयोजित स्त्रीमुक्ती दिन परिषदेत आंबडेकर बोलत […]
Chandrashekhar Bawankule On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंमध्ये (Udhav Thackeray) निर्णय घेण्याची क्षमता नसून एक दिवस शरद पवार उद्धव ठाकरेंना कंटाळून सोडून जातील, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकल्याची परिस्थिती दिसून येत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर […]
Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्ष कामाला लागल्याची परिस्थिती दिसून येत आहे. अशातच आता महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळत आहे. बारामतीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) विद्यमान खासदार आहेत. या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार जिंकून येणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंकडून (Chandrashekhar Bawankule) […]
Jio and Disney Hotstar : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मनोरंजन क्षेत्रात मोठं पाऊल ठेवलं आहे. अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Jio) मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज वॉल्ट डिस्नेसोबत (Disney Hotstar) करार केला आहे. याअंतर्गत आता वॉल्ट डिस्नेच्या व्यवसायात रिलायन्सची 51 टक्के तर वॉल्ट डिस्नेची 49 टक्के मालकी असणार आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विलीनकरणानंतर देशातील सर्वात […]
Shirur Loksabha : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये शिरुर मतदारसंघावरुन (Shirur Loksabha) चांगलंच घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे विद्यमान खासदार असून या मतदारसंघासाठी अजित पवार गटाने रणशिंग फुकलं आहे. मी महायुतीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचं खुलं आव्हानच अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे. त्यावरुन अमोल […]
Chagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि अन्न नागरी व पुरवठा छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यात जोरदार घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. तर दुसरीकडे सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला छगन भुजबळ विरोध […]
Ajit Pawar News : अजित पवार चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीला खुलं आव्हानच दिलं आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) 27 ते 30 डिसेंबर यादरम्यान किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांचे प्रश्न […]