- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
महुआ मोईत्रांना टफ फाईट देणार ‘राजमाता’? भाजपच्या उमेदवार आहेत तरी कोण?
Krushna Nagar Loksabha : देशात लोकसभा निवडणुकांचं (Krushna Nagar Loksabha) बिगुल वाजलंयं. सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच भाजपकडून (BJP) काल उमेदवारांची 5 वी यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये भाजपने 111 उमेदवार जाहीर केले असून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्याविरोधात भाजपने ट्रम्प कार्ड खेळल्याचं दिसून येत आहे. भाजपने मोईत्रा यांच्याविरोधात […]
-
पुढील काही तासांतच माझी उमेदवारी जाहीर होणार; धैर्यशील मानेंचा दावा
Dharyashil Mane : पुढील काही तासांतच माझी उमेदवारी जाहीर होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार धैर्यशील माने (Dharyashil Mane) यांनी केला आहे. दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election) अद्याप महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. हातकणंगलेची जागा शिंदे गटाकडे असून धैर्यशील माने या मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत. अशातच माने यांचं तिकीट कापलं जाणार […]
-
‘आंबेडकरांशी युती नसेल तरीही जिंकणारच’; संजय राऊतांनी थेट सांगून टाकलं
Sanjay Raut On prakash Ambedkar : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वारं वाहत आहे. सर्वच पक्षांकडून मतदारसंघात, उमेदवार आणि जागावाटपांची लगबग सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यात आली खरी पण ही युती फार दिवस टिकली नाही. कारण जागावाटपाच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) […]
-
मराठ्यांनंतर धनगर समाजानेही रान पेटवलं; 15 मतदारसंघात निवडणूक लढणार…
Loksabha Election : धनगर समाजाला आरक्षणापासून (Dhangar Reservation) दूर ठेवले आहे. तसेच सत्तेमध्ये योग्य लोकप्रतिनिधीत्वही मिळत नाही. राज्यात राजघराण्यातील व्यक्तींना संधी दिली जात असताना धनगर समाजतही राजे होते, याचा विचार कोणी केला नाही. आमदार राम शिंदे नगरमधून जिंकणारे उमेदवार आहेत, त्यांनाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आता यशवंत सेनेतर्फे (Yashwant Sena) राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघातून (Loksabha […]
-
बच्चू कडू नवनीत राणांचं गणित बिघडविणार? राज्यात युती पण अमरावतीत..,
Amravati Loksabha : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांच्या राज्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यात एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. अशातच आता महायुतीतील घटक पक्ष प्रहार संघटना (Prahar Sanghatna) अमरावतीत स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याचं समोर आलं आहे. राज्यात प्रहार संघटनेची महायुतीसोबत युती असून […]
-
‘लेकरांसाठी गुन्हे अंगावर घ्या पण..,’; जरांगेंकडून मराठा बांधवांना आवाहन
Manoj Jarange Patil News : मराठ्यांच्या लेकरांसाठी गुन्हे अंगावर घ्या, मीही एसआयटी अंगावर घेतलीयं, पण मागे हटू नका, असं आवाहन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarnage Patil) मराठा समाजबांधवांना केलं आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारला घेरण्याची रणनीती मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांकडून आखली जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आज अंतरवली सराटीत महाबैठक […]
-
‘गरळ ओकून CM शिंदेंनीही लाट अंगावर घेतली’; ‘करेक्ट कार्यक्रम’ वरुन मनोज जरांगेंनी वचपा काढलाच
Manoj Jarnage On Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानभवनात गरळ ओकून मराठ्यांची लाट अंगावर घेतली असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा वचपा काढला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी (Loksabha Eletion) सरकारला घेरण्यासाठी मराठा समाजबांधवांकडून रणनीती आखण्यात येत आहे. त्यासाठी आज मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे […]
-
‘अब सब बिघड गये तुम्हारे उपर’; जरांगेंची सुरुवातच देवेंद्र फडणवीसांपासून
Manoj Jarnage On Devendra Fadnvis : “फडणवीसाहब अब सब बिघड गये तुम्हारे उपर…,तुम्हे सिर्फ बडे-बडे दिखते, सब के सब पीछे से आगे गये घ्या…लफडं गुंतवून आता, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnvis) यांना लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, लोकसभा […]
-
Shirdi Loksabha : शिर्डीत ‘भाऊसाहेब’ विरुद्ध ‘भाऊसाहेब’ सामना रंगणार?
प्रविण सुरवसे Shirdi Loksabha : लोकसभेचे बिगुल वाजलंयं. (Loksabha Election) राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरुयं. अहमदनगर दक्षिणमध्ये लोकसभेचे (Ahmednagar Loksabha) उमेदवार निश्चित झालेत मात्र, अद्याप शिर्डीतून (Shirdi Loksabha) महाविकास आघाडी असो वा महायुती दोघांचेही उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिर्डी मतदारसंघातून ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जातेयं. तर […]
-
Loksabha Election : शरद पवारांचं सरप्राईज; माढ्याची जागा महादेव जानकरांनाच…
Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकूण 9 संभाव्य उमेदवारांबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाची (Madha Loksabha) जागा शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev […]









