अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
नूकतंच कोकण मराठी साहित्य परिषदेचं वाड्•मयीन आणि वाड्•मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. मागील वर्षीचा कांदबरी विभागातील ‘र. वा. दिघे स्मृती पुरस्कार’ अशोक समेळ लिखित ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या महाकादंबरीस जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद समितीचे प्रमुख अशोक ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे […]
Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त देशभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर एका कार्यक्रमात अमिताभ बच्चनने(Amitabh Bachchan) आपली एक आठवण शेअर केली होती. ही आठवण म्हणजे एका चित्रपटाच्या शुटींगच्यावेळी मी जखमी असताना बाळासाहेब ठाकरे यांनी तणावाच्या […]
Sushma Andhare VS Dada Bhuse : पुणे शहरातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी […]
Sunil Tatkare On Rohit Pawar : ज्यांनी संघर्ष यात्रा काढली त्यांनीच भाजपसोबत जाण्यासाठी पत्रावर सही केली असल्याचं म्हणत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे(Sunil Tatkare) यांनी आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या युवा संघर्ष यात्रेवर बोट ठेवलं आहे. मुंबईत आज अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीनंतर सुनिल तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. […]
Indurikar Maharaj : सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. या बिबट्याकडून इंदोरीकर यांच्या पत्र्याच्या शेडमधील कुत्र्याची करतानाचं दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. इंदोरीकर महाराज यांच संगमनेरमधील ओझर गावात घर आहे. याच घरात बिबट्याने प्रवेश केल्याचं समोर आल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच रॉकेट्री टीमचा मोठा उपक्रम, […]
Ahmednagar News : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांची भेट घेतली. यावेळी भेट घेऊन कुलकर्णी यांच्या तब्येतीची चौकशीही केली आहे. दरम्यान, कुलकर्णी यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. तलाठी भरती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर, कधीपर्यंत मिळणार नियुक्तीपत्रे? कुलकर्णी यांच्यावर हल्ला […]
Amartya Sen Death News : भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अमर्त्य सेन पूर्णपणे बरे असल्याची माहिती अमर्त्य सेन यांची कन्या नंदना सेन यांनी दिली आहे. नंदना यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. Friends, thanks for your concern but it’s fake news: Baba is totally fine. We […]
Boys 4 : Boys 4 चित्रपटातलं टायटल गाणं ‘गाव सुटना’ नूकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आपल्या मूळगावी घेऊन जाणारं हे भावनिक गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गणेश शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्याला गायक अवधुत गुप्ते यांचं संगीत लाभलं असून प्रतिक लाड आणि ऋतुजाने […]
Hema Upadhyay Murder Case : मुंबईतील प्रसिद्ध कलाकार हेमा उपाध्याय(Hema Upadhyay) आणि त्यांच्या वकिलाच्या हत्येप्रकरणी दिंडोशीच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान दिंडोशी विशेष न्यायालयाने हेमा उपाध्याय(Hema Upadhyay) यांच्या पतीसह अन्य तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.वाय.भोसले यांच्या विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडली. ‘इंग्रजांची चाकरी केल्यानेच […]