Manoj Jarange Vs Chagan Bhujbal : आम्हांला डिवचल्यासं गप्प बसणार नसल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांना कडक शब्दांत इशाराच दिला आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सोडल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळही आपली भूमिका मांडताना दिसून […]
Aashish Shelar Vs Aaditya Thackeray : ‘वाघनखं भाजप आणतंय म्हणून पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखतयं, अशी जळजळीत टीका भाजपचे आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी ठाकरे कुटुंबियांवर(Thackeray) केली आहे. शिवरायांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेले वाघनखं लंडनहून भारतात आणण्यात येणार आहेत. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये घमासान सुरु आहे. आदित्य ठाकरेंनी(Aaditya Thackeray) या वाघनखांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आशिष शेलारांनी ठाकरे […]
Bihar Caste Survey Results : बिहार सरकारकडून आज जातिनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. देशात जातिनिहाय जनगणनेवरुन अनेक घडामोडी घडल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात 1881 साली पहिल्यांदा जातिनिहाय जनगणना ब्रिटीश राजवटीत करण्यात आली होती. त्यानंतरही अनेकदा झाली. काही नेत्यांकडून जातिनिहाय जनगणनेचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं तर काही नेत्यांनी आत्तापर्यंत विरोध केल्याचं दिसून आलं. देशात 1881 मध्ये […]
Thackeray Vs Shinde : आदित्य ठाकरेंना(Aaditya Thackeray) संजय राऊत(Sanjay Raut) चावलायं म्हणूनच ते अशी वक्तव्ये करीत असल्याची घणाघाती टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी केली आहे. विविध मुद्द्यांवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांसह आदित्य ठाकरे यांच्याकडून सत्ताधारी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात असल्याच पाहायला मिळतयं. आदित्य ठाकरे यांच्या टीकेववरुन संजय शिरसाटांनी राऊत-ठाकरे दोघांनाही […]
Thackeray Vs Shinde : संजय राऊतांना आर्मी कशाला पाहिजे, दोन पोलिस पाठवले तर पळून जाईल, या शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsath) यांनी राऊतांना सुनावलं आहे. आगामी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर व्हावा, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून रस्सीखेच सुरु आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिंदे गटाला थेट चॅलेंजच केलं होतं. त्यावरुन संजय शिरसाटांनी राऊतांना सुनावलं […]
Sujay Vikhe Patil : सध्या नारळ स्वस्त आहेत, कोणीही पोतंभर नारळ फोडा असा अजब सल्ला भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांनी(Sujay Vikhe Patil) विरोधकांना दिला आहे. नगर दक्षिण मतदारसंघात विविध विकासकामांचं उद्घाटन सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यावरुनच श्रेयवादाचा प्रश्न समोर आला आहे. श्रेयवादावर बोलताना सुजव विखेंनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. ‘दबावाखाली निर्णय घेणार […]
Sharankarao Gadakh : सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. अशातच आता नगर दक्षिण मतदारसंघातून ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख(Shankrao Gadakh) आणि भाजपचे खासदार सुजय विखे(Sujay Vikhe) यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे 1991 साली शंकरराव गडाख यांचे पिता माजी खासदार यशवंतराव […]
Manipur Violence : मणिपुरमध्ये अद्यापही हिंसाचार पेटलेलाच असून एका प्रेमी युगुलाची हत्येप्रकरणी सीबीआयने(CBI) 8 जणांना अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रेमी युगुल घरासोबत पळून गेले होते. मात्र, ते अडकून पडल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. दोघेही कुकी समुदायाच्या परिसरामध्ये अडकल्याचं समोर आलं होतं. जेव्हा हा हिंसाचार तीव्र झाला होता तेव्हा या प्रेमी युगुलाची हत्या कऱण्यात […]
Prakash Ambedkar News : उद्धव ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे असल्याचा चिमटाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी काढला आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं असून आंबेडकरांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे. Vikhe Vs Thorat : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या पापाची जबाबदारी […]
Satara News : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साताऱ्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाला राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या नियोजनाला सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर दिली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न एकदाचा सुटल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पाण्यापासून वंचित दुष्काळप्रवण क्षेत्रातील […]