अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी अडनावाप्रकरणी भाष्य केल्याने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. एवढचं नाहीतर त्यांची खासदाराकीही रद्द करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर राहुल गांधींना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकीनंतर आज गांधींना शासकीय निवासस्थानही देण्यात आलं आहे. (After revival of MP post Rahul Gandhi […]
Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धुमश्चचक्री सुरु असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदाराने वंदे भारत रेल्वे ते मणिपूर घटनेवरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. दरम्यान, विविध मुद्द्यांवरुन विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेच सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर घणाघात केला आहे. (vande mataram […]
Bacchu Kadu : मंत्रालय मारहाण प्रकरणी आमदार बच्चू कडूंच्या(Bacchu Kadu) अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयात मारहाण प्रकरणी साक्षीदारांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली असून या प्रकरणी मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. तसेच पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश बच्चू कडूंना देण्यात आले आहेत. Radhakrushn vikhe : महापुरुषांवर बेताल वक्तव्य, विखे म्हणाले, प्रसिद्धीसाठी काहीजण… […]
Ramdas Athavale : राज्यसभेत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले उभे राहिले आणि त्यांनी कवित म्हटले नाहीत असं कधीच होत नाही. अशातच राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा सुरु असताना रामदास आठवलेंनी गंमतीदार कविता म्हणून दाखवली आहे. आठवलेंनी कविता म्हणताच सभागृहातील सदस्यांसह केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही हसू आवरलं नसल्याचं चित्र दिसून आलं आहे. जयंत पाटील उद्धव […]
Delhi Service Bill : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलंय. या विधेयकाला 131 खासदारांनी पाठिंबा दिला असून 102 खासदारांनी विरोध दर्शवला होता. अधिवेशनात प्रचंड गोंधळानंतर राज्यसभेत हे विधेयक पारित करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्ष इंडिया आघाडीसाठी आज राज्यसभेत दिल्ली सेवा बिलाविरोधात मतदान करणं गरजेचं होतं. अखेर देशातल्या विरोधी […]
पुण्यातील कोथरुडमध्ये नाकाबंदीदरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून माहिती उगळवण्यात एटीएसला यश आलं आहे. हे दोन दहशतवादी ‘इसिस’ आणि ‘अल सुफा’ संघटनेशी संबंधित असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्यामुळे आता या गुन्ह्याची सुत्रे एटीएसकडून एनआयएकडे जाणार आहेत. ‘MPSCचं वार्षिक बजेट 60 कोटी अन् खाजगी कंपन्या 1500 कोटी गोळा करताहेत’; रोहित पवारांनी पुन्हा ठेवलं बोट […]
MPSC चं वार्षिक बजेट 60 कोटी आणि खाजगी कंपन्या 1500 कोटी गोळा करत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा स्पर्धा परिक्षांच्या फीवर बोट ठेवलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीससाहेब फी अन् पेपरफुटी संदर्भात निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी गंभीर झाले तर, या शब्दांत त्यांनी फडणवीसांना इशाराच दिला आहे. राज्यात होणाऱ्या स्पर्धा परिक्षेच्या फीसंदर्भात विधानसभेत रोहित […]
Chitra Wagh : उद्धव ठाकरे महाराष्ट्र अन् पक्षासाठी नष्टर असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. यासंदर्भात वाघ यांनी ट्विट केलं आहे. काल मुंबईत संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मस्टरमंत्री झाल्याचं म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर आता भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे. स्वतःच्या […]
विवाह सोहळा म्हटलं की, हजारो लोकांचं जेवण, शेकडो पाहुण्यांची रेलचेल आणि अडमाप किंमतीचे आहेर करावं लागतं. मात्र, आता ही प्रथा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येत आहे. कारण विवाह सोहळ्यातला अनावश्यक खर्च टाळण्यासाठी लोकसभेत विधेयक सादर करण्यात आलं आहे. काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी 2020 साली सादर केलेल्या ‘विशेष प्रसंगी अनावश्यक प्रतिबंध विधेयक 2020’ […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवारच(Sharad Pawar) अन् पक्षही एकच असल्याचं राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. दोन्ही गटाला उत्तर देण्याबाबत निवडणूक आयोगाने सांगितलं होतं. निवडणूक आयोगाला उत्तर दिल्यानंतर शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांशी […]