- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘शिंदे समितीचा राज्यमंत्र्यांचा दर्जा असंवैधानिक, यांना बाहेरचा रस्ता दाखवा’; अॅड. सदावर्तेंचं विधान
Gunratna Sadavarte On Shinde Commitee : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती (Shinde Commitee) गठीत करण्यात आली आहे. या समितीला राज्य सरकारकडून राज्यमंत्र्यांचा देण्यात आलेला दर्जा असंवैधानिक, यांना बाहेरचा रस्ता दाखवा, असं विधान अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांनी केलं आहे. यावेळी बोलताना सदावर्तेंनी अशोक पांडे विरुद्ध भारत सरकार निवाड्याचा दाखला दिला […]
-
शिंदे समितीचा अहवाल येताच जरांगेंची नवीन मागणी; ‘आई कुणबी असेल तर..,’
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने (shinde commitee) राज्य सरकारकडे अहवाल सुपूर्द केला आहे. शिंदे समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे हा अहवाल सोपविला आहे. या अहवालातून आता मराठा समाजाला दिलासा मिळण्याची आशा असतानाच आता […]
-
बस स्थानकांचा कायापालट होणार; महामंडळासोबत 600 कोटींचा सामंजस्य करार
ST Station : राज्यातील एसटी बस स्थानकांच्या (ST) विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) एक पाऊल पुढे टाकले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळ आणि एमआयडीसीमध्ये (MIDC) 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला आहे. त्यामुळे आता […]
-
‘मोदी अन् भागवतांच्या भेटीचा तपशील द्या’; आंबेडकरांचं खुलं चॅलेंज
Prakash Ambedkar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोहन भागवतांच्या (Mohan Bhagwat) वर्षभरातील भेटीचा तपशील द्या, अन्यथा भेट झाली नसल्याचं गृहित धरु, असं खुलं चॅलेंजच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिलं आहे. प्रकाश आंबेडकर आज जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र […]
-
Maratha Reservation : ‘केंद्राने लक्ष दिलं नाही तर गाठ आमच्याशी’; संभाजीराजे छत्रपतींची दिल्लीत गर्जना
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारने लक्ष दिलं नाही तर गाठ आमच्याशी असल्याचा इशाराच स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chatrapati) थेट दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी आज दिल्लीत राज्यातील सर्व खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले असल्याचंही संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे. […]
-
‘अश्वजीत’चा भाजपशी कोणताही संबंध नाही; आरोपांवर चित्रा वाघ यांनी सुनावलं
Chitra Wagh : एमएसआरडीचे संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाडने (Ashwajeet Gaikwad) प्रेयसी प्रिया सिंग (Priya Singh) हिच्या अंगावर गाडी घालण्याचा आणि तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होत असल्याचं दिसतयं. अशातच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मैदानात उतरुन विरोधकांना सुनावलं आहे. अश्वजीत […]
-
‘रामदास कदम माणूसच घाणेरडा’; भास्कर जाधवांची कदमांवर जळजळीत टीका
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : रामदास कदम (Ramdas Kadam) माणूसच घाणेरडा असल्याची जळजळीत टीका ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनानंतर भास्कर जाधव यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या अनेक नेत्यांवर सडकून टीका केली आहे. […]
-
शहाजीबापूंनी तीस वर्षांचा बॅकलॉग कसा भरुन काढला? खास शैलीत दिलं उत्तर
Shahajibapu Patil : माझं एकही पत्र अद्यापर्यंत फेल गेलेलं नाही, दुष्काळ संपवण्यासाठी सर्वच मंत्र्यांनी माझ्या पत्राला मंजुरी देत भरघोस निधी दिल्याचं काय झाडी काय डोंगार फेम आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत शहाजीबापूंनी आत्तापर्यंत पाण्यासाठी केलेल्या संघर्षाचा उलगडाच केला आहे. Rajyasabha MP Suspend : लोकसभेनंतर राज्यसभेतही मोठी […]
-
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात व्यापारी मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार, कारण…
Ahmednagar News : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून फुलांचे व्यापारी आपला व्यवसाय करत आहे. व्यापारी ज्या गाळ्यांमध्ये आपला व्यवसाय चालवत आहेत. त्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे गाळे पाडण्यात यावे, अशी मागणी सातपुते यांनी केली आहे. यामुळे आता संबंधित व्यापारी हे आक्रमक […]
-
Maratha Reservation : शिंदे समितीचा अहवाल सादर; प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र मिळणार
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे (Sandip Shinde) समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या माध्यमातून कुणबी-मराठा आणि मराठी-कुणबी अशा नोंदी शोधण्याची जबाबदारी होती. अखेर या समितीकडून आज दुसरा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला असून आता राज्य सरकारकडून या अहवालातील तरतूदी आणि इतर बाबींचा अभ्यास करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. […]









