Narayan Rane Vs Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं(Udhav Thackeray) नाव घेतल्यावर मला जेवत नाही, या कडू शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhavh Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं […]
Prakash Ambedkar News : राज्यात सध्या कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कंत्राटी कामगारांना आम्ही पर्मनंट करणार असल्याची घोषणाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, आम्हाला सत्ता द्या […]
Manoj Jarange : वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ, पण माझ्या समाजाशी प्रामाणिक राहणार असल्याचं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे(Manoj Jarange) सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी आज धाराशिवमधील कळंबमध्ये माध्यमांशी संवाद साधला. अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर… […]
Nana Kate : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजितदादा पालकमंत्री होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचं म्हणत पुन्हा एकदा नाना काटे(Nana Kate) यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. यावेळी नाना काटेंचा रोख नेमका कोणावर होता? हे स्पष्ट होऊ शकलं नाही पण भाजपवर त्यांचा रोख असल्याचं दिसून आलं […]
एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसमोर रडले असल्याचा गौप्यस्फोट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाआधी वर्षा निवासस्थानी नेमकं काय घडलं? त्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारण्यात आलं असल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. नगर अर्बन बँकेत 322 कोटींंच्या […]
Nagar Urban Bank : नगर शहरातील नगर अर्बन बॅंकेवर बुधवारी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नगर अर्बन बॅंकेची मान्यता रद्द केल्याची माहिती समोर आली. यामुळे बँकेच्या ठेवीदारांच्या चिंतेत मोठी भर पडली. आता ठेवीदारांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली. बँकेत ज्यांच्या ठेवी आहे. ठेवीदारांना ठेवी […]
आयसीसी विश्वचषकाचा पहिला सामना आज इंग्लड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सुरु आहे.या सामन्यातील पहिल्या इनिंगमध्ये इंग्लडचा फलंदाज जो रुटने धुव्वादार बॅटींग करीत 77 धावा केल्या आहेत. इंग्लडने न्यूझीलंडसमोर 283 धावाचे लक्ष्य ठेवलं आहे. Dance Diva: नोरा फतेही ते झरीन खान या आहेत, ‘बॉलिवूडच्या डान्स दिवा इंग्लडने पहिली फलंदाजी घेत जोरदार प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं आहे. न्यूझीलंडच्या भेदक […]
Mla Prajakta Tanpure : राहुरी शहरातील बस स्थानकाची दुरावस्था झाली असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र या बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे(Prajakt Tanpure) यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. नुकतेच तनपुरे यांनी या बसस्थानकाच्या नवीन इमारती संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उप महाव्यवस्थापिका (स्थापत्य) […]
नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूंचं तांडव पाहायला मिळालं होतं. यामध्ये अनेक नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. घटनेनंतर राज्यभरातून संतापाची भावना व्यक्त होत असतानाच आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर 100 टक्के औषधं खरेदी कण्याचा अधिकार बहाल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. […]
Sharad Pawar On BJP : भाजपने सरकारं पाडून अनेक राज्यात सत्ता मिळवली असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपवर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज दिल्लीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवरुन भाजपला घेरलं आहे. Sanjay Raut : .. तर अजितदादांचीही आमदारकी रद्द होईल! राऊतांचा खळबळजनक दावा शरद पवार […]