एका मराठी दाम्पत्याला मुंबईतील मुलुंड भागात असलेल्या शिवसदन इमारतीच्या सचिवांनी घर नाकारल्याचं समोर आलं आहे. या सोसायटीमध्ये मराठी माणसं अलाऊड नसल्याचं सांगण्यात आल्याचा दावा महिलेने केला आहे. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा पसरत असून व्हिडिओच्या माध्यमातून सदरील महिलेने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांवरही ताशेरे ओढल्याचं दिसून आलं आहे. तृप्ती देऊळगावर नामक महिला मुलुंड भागात घर पाहण्यासाठी […]
Ujjain Rape Case : भाजपशासित मध्यप्रदेश राज्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पीडित 12 वर्षीय मुलगी रक्ताने माखलेल्या अर्धनग्न अवस्थेत भटकत होती, मात्र तिची मदत करण्यास कोणी पुढं आलं नाही. याउलट तिचा अशा अवस्थेतला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर […]
Bachchu Kadu : शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडू, असा धमकीवजा इशाराच प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज भंडाऱ्यात गदर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या छोटेखानी सभेत कडू बोलत होते. NCP : आता युतीत ताकद दाखवावीच लागेल नाहीतर.. पटेलांनीही दिले तयारीचे संकेत बच्चू […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणकर्ते मनोज जरांगे(Manoj Jarange) मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला 100 एकर जागेत जाहीर सभा घेणार आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी गावात ही सभा पार पडणार असून त्यासाठी मनोज जरांगेंकडून(Manoj Jarange) जागेची पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमरण उपोषण सोडलं तरीही मनोज जरांगे यांचं साखळी उपोषण अद्यापही सुरुच आहे. […]
Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनण्याचचा प्रयत्न करु नका, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांना खास शैलीत टोमणा मारला आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, असा सल्लाचं बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) […]
Manipur Violence : मागील पाच महिन्यांपासून जळत असलेल्या मणिपुरात अद्यापही दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय. दोन महिलांच्या नग्न अवस्थेतील व्हायरल व्हिडिओनंतर आता मैतेई समुदायातील 2 मुलांच्या मृतदेहाचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा मणिपुरात संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर मणिपुरातच तळ ठोकून असून […]
Cm Eknath Shinde : लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता उद्या म्हणजेच 28 सप्टेंबरला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या व्यवस्थापनास मदत होण्याच्या उद्देशाने 29 सप्टेंबरलाही शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्यापासून सलग पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ […]
Vijay Wadettivar on Nitesh Rane : नितेश राणे यांनी वावड्या उठवू नये, या शब्दांत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी भाजपचे आमदार नितेश राणेंना(Nitesh Rane) दम भरला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विजय वडेट्टीवार मंत्री होतील, अशी चर्चा असल्याचा दावा नितेश राणे(Nitesh Rane) यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना विजय वडेट्टीवारांनी(Vijay Wadettiwar)राणेंना सुनावलं […]
IND vs AUS : भारताचा स्टार शुभमन गिलने(Shubman Gill) आयसीसी वन डे क्रिकेटमध्ये एक नंबरचा फलंदाज होण्याची संधी गमावली आहे. कारण सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलला(Shubman Gill) संधी देण्यात आलेली नाही. वनडेमधील फलंदाजांच्या क्रमवारीत सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आहे. शुभमन गिल हा बाबरजवळ पोहचण्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्याला आजच्या तिसऱ्या […]
Chandrashekhar Bawankule On Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja munde) यांच्या परळी वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई झाल्यानंतर त्यांनी मोठं विधान केल्याचं पाहायला मिळालं. ईश्वर न करो आयुष्यात मला काही निर्णय घेण्याची वेळ येवो, असा निर्णय घेणं हे खुपच दुःखदायक असतं, असं विधान मुंडे यांनी केलं. मुंडेंच्या या विधानावर आता भाजपची नेमकी भूमिका […]