90 च्या दशकात बॉलिवूड चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या दिलवाले चित्रपटातील सपना अर्थात अभिनेत्री रविना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते रविनाचा सन्मान करण्यात आला आहे. आ देखे जरा किसमे…सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं चॅलेंज… रविना टंडन यांच्यासोबत ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एम.ए.कीरवाणी यांना देखील पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी […]
पुणे : दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली म्हणून पहिल्या प्रियकराने प्रेयसीची सपासप वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. ‘काडतूस असतो ना काडतूस, तो आत गेल्यावर’.. नारायण राणेंनीही सांगितली काडतुसाची व्याख्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं एक मुलावर प्रेम होतं पण अचानक तिचं दुसऱ्यावर प्रेम जडलं अन् […]
अहमदनगर : अहमदनगर शहरात काल रात्री दहा वाजता दोन ठिकाणी दोन गटांत राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी 19 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच दोन फिर्यादी दाखल करून घेतल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. Malaika Arora दुसऱ्यांदा लग्न करणार का? म्हणाली, मी लग्नाबद्दल विचार केला आहे, पण….’ राकेश […]
ठाणे : तुम्ही जर काडतूस आहात तर ठाकरे बाणा म्हणजे तोफ आहे तोफेसमोर काडतूसाचा थांगपत्ता लागत नाही, या शब्दांत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला आहे. Narayaneshwar Mandir Big Breaking : नदी पात्रात सापडले नारायणेश्वर मंदिराचे अवशेष? आधी तुमच्या घरात घुसलेल्या बाईचा बंदोबस्त करा अन् मग बोला, या शब्दांत ठाकरे […]
ठाणे : चंद्रशेखर बावनकुळे तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही 48 तासांत मातोश्रीवर या, असं खुलं चॅलेंजच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी दिलं आहे. सुषमा अंधारे यांची तोफ आज ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या महामोर्चात धडाडली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या धुमशाच पाडला आहे. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, ‘…मार खाणार’ सुषमा अंधारे म्हणाल्या, […]
आदित्य ठाकरेंना मी बाळ समजतो, बाळाने बाळासारखंच वागावं, अशा शेलक्या शब्दांत सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे. दरम्यान, फडतूस प्रकरणी भाजपच्या नेत्यांकडून ठाकरे पिता-पुत्रांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच आता नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. NZ vs SL : न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची झाली पळता […]
उद्धव ठाकरे हा फडतूस, दुसऱ्यांचं चांगल न पाहणारा माणूस, दगाबाज माणूस, फडतूसपेक्षा भयानक शब्द वापरले तरी कमी आहे, या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फटकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेप्रकरणी तुम्हाला माफी मिळणार नसल्याचा इशाराही त्यांन यावेळी दिला आहे. फडतूस प्रकरणानंतर आज नारायण राणे […]
पुणे : महाराष्ट्राचे पोलिस शिंदे-फडणवीस सरकारचे घरगडी झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सत्ताधारी सरकारला लगावला आहे. दरम्यान, काल ठाण्यात घडलेल्या घटनेप्रकरणी ठोंबरे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘झुकेगा नही घुसेगा डॉयलॉग भारीच’ पण, एक बाई तुमच्या घरात.. सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या […]
अहमदनगर : अहमदनगर शहरात पुन्हा एकदा राडा झाल्याची घटना घडलीय. शहरातील गजराजनगर भागात दोन गटात तुफान हाणामारी झालीय. दोन गट समोरासमोरच भिडल्याने मोठा तणाव निर्माण झाला. Devendra Fadnvis म्हणतात…झुकेगा नही तो घुसेंगा साला दरम्यान, तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणलीय. पोलिसांच्या मदतीने सध्या या परिसरात शांततापूर्ण वातावरण निर्माण झालंय. […]
उद्धव ठाकरे मला फडतूस म्हणालेत, पण मी फडतूस नसून काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेंगा साला, असं म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढविला आहे. नागपुरात आज स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रेतून फडणीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढविलाय. Devendra Fadnvis : अरे…नादान माणसा! तू सावरकर नाही अन् गांधीही नाही… फडणवीस म्हणाले, एकीकडे […]