मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नूकताच अयोध्या दौरा संपन्न झाला आहे. यादौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर मुख्यमंत्री योगी स्वत: मुख्यमंत्री शिंदेंना कारपर्यंत सोडवण्यासाठी थेट गेटपर्यंत आल्याचं दिसून आलं. अकोल्यातील पारस गावातील मंदिराच्या टिन शेडवर झाड कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू मुख्यमंत्री शिंदेंनी अयोध्या दौऱ्यात श्रीरामाचं दर्शन […]
राज्यात सुरु असलेल्या अस्मानी संकटामुळे राज्यातला शेतकरी चांगलाच अर्थिक सापडला आहे. राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्येतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांचे वागणे म्हणजे मूह में राम, बगल में छुरी; चंद्रकांत […]
माझ्याकडे आज सर्व काही आहे, पण मी खूश नसल्याचं एका मुलाखतीदरम्यान नृत्यांगणा गौतमी पाटीलने सांगितलं आहे. काही दिवसांपासून सारख्या वादाच्या भोवऱ्यात सापडत असलेली गौतमी पाटीलच्या वक्तव्याने तिच्या चाहत्याने गौतमी खूश का नाही? हा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट! राज्यातील अनेक भागांत निसर्गाने मूड बदलला… मुलाखतीत बोलताना गौतमी पाटील म्हणते आधीची गौतमी अन् आत्ताची गौतमी […]
राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग करत धुमाकूळ घातला आहे. सलग दोन दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. तर पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत अवकाळीचं सावट राहणार असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय. शिंदे यांचा अयोध्या दौरा गाजला! पण सत्तार आणि बच्चू कडू यांनी […]
अयोध्येत आज मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांसोबत उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण शरण सिंह देखील दिसून आले आहेत. बृजभूषण शरण सिंह यांनी मागील वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. बृजभूषण सिंह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशेजारीच दिसून आल्याने चर्चांना उधाण आलंय. आसामचे मुख्यमंत्री आता गांधींविरोधात आक्रमक!… म्हणाले १४ एप्रिलनंतर खेचणार…! अयोध्येत आज मुख्यमंत्री […]
घराणेशाहीला माझा विरोध असून कार्यकर्ता नेता होत असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन जनतेशी प्रश्नोत्तराप्रमाणए संवाद साधला. यावेळी त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल..मी सुद्धा घराणेशाहीच्या विरोधात आहे. पार्टी स्ट्रक्चरला ताकद दिली […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं भाजपविरोधी राजकारण असून त्यांना कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नसल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. बावनकुळे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी ते शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महत्व कशाला? शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की अयोध्या दौऱ्याला? पवारांनी फटकारले बावनकुळे म्हणाले, उद्योजक गौतमी अदानींचा तपास सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या आधारे झाला […]
आदित्य ठाकरेंना अजून खूप शिकायचंय, त्यांची विधाने प्रतिक्रिया देण्याइतपत प्रगल्भ नसल्याचा टोला उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही आदित्य ठाकरेंच्या जन्माआधी काम करत असल्याचा टोला लगावला आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते. भारतीय लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, एक पाकिस्तानी घुसखोर ठार […]
तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai lama) यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहेत. दलाई लामा यांचा एक व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओमध्ये दलाई लामा एका लहान मुलाला किस करताना दिसून येत आहेत. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. अयोध्या दौऱ्यासाठी तीन ट्रेन, दोन विमान; मंत्री […]
प्रफुल्ल साळुंखे विशेष प्रतिनिधी अयोध्या दौऱ्यात अधिक गर्दी झाल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रोटोकॉलचा फटका बसला आहे. प्रोटोकॉलचा फटका बसल्याचं समजताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कुठलाही बडेजाव न करता तत्काळ दिल्लीकडे रवाना झाल्याचं समोर आलंय. Eknath Shinde यांचा पवार, ठाकरेंवर निशाणा… म्हटले काहींना हिंदूंची अलर्जी होतेय! गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा […]