Amit Shah Mumbai Tour : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा दोन दिवस मुंबई दौरा असून शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र, काल शाह मुंबईत येताच रात्रीच्या सुमारास त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत आगामी निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याचं समोर आलं. दहशतवाद्यांकडे 300 किलो आरडीएक्स कुठून आले?, मलिकांच्या दाव्यानंतर काँग्रेसचा सवाल […]
Atiq Ahmed Murder Case : उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये गुंड अतिक अहमदसह भाऊ अशरफची हत्या झालीय. प्रसारमाध्यमांसमोरच दोघांची हत्या झाल्याने देशभरात एकच खळबळ उडालीय. दरम्यान, या हत्येनंतर भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांचं 28 मार्चला केलेलं ट्विट चर्चेत आलंय. आष्टी तालुक्यात तुफान गारपीट, बळीराजा पुन्हा संकटात तेजिंदर पाल सिंह बग्गा ट्विटमध्ये म्हंटल होतं, “अशा हाय […]
Atiq Ahmed Murder Case : उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे माजी खासदार आणि माफिया गुंड अतिक अहमद (AtiQ Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची गोळ्या झाडून निर्घूण हत्या करण्यात आली आहे. अतिक अहमद आणि भाऊ अशरफच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झाल्याने खळबळ माजलीय. Atiq Ahmed चे मारेकरी म्हणाले, मर भी […]
राज्य सरकारकडून देण्यात येणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा आज नवी मुंबईतील खारघरमधील सेंट्रल पार्कच्या मैदानात पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या हस्ते डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान होणार आहे. सत्यपाल मलिकांच्या गंभीर आरोपांनंतरही रान उठवणारं भाजप चिडीचुप्प? खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर 20 लाख श्रीसदस्यांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. […]
महिलांना समान अधिकार, कामगारांसाठी लढा, शेतकऱ्यांचे कैवारी, अर्थशास्त्रतज्ञ, कायदेतज्ञ, राजनीतीकार, दलित उद्धारकर्ते, बौद्ध धर्म पुर्नजीवक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांची आज 132 वी जयंती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातल्या महू गावात झाला. वडील रामजी ब्रिटीश सैन्यात सुभेदार होते. तर आईचे नाव भिमाबाई होते. मध्य प्रदेशानंतर, […]
विदर्भात काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळख असलेले माजी खासदार अनंत देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्याचे राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अऩंत देशमुख यांचा मुलगा नकूल देशमुख यांनीही भाजपात प्रवेश केलाय. Eknath Shinde […]
तुम्ही इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ शोधण्यासाठी सर्च करत असाल तर सावधान. कारण काही दिवसांपासून पॉर्न वेबसाईट सर्च केल्याप्रकरणी सायबर गुन्हेगारांकडून अनेकांची फसवणूक होत असल्याचं दिसून आलंय. सावज अलगदपणे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात कसा अडकतो? याबाबत सविस्तर पाहुयात… महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरून पडून एकजण गंभीर जखमी भारतात पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अद्यापही काही […]
राज्यपालांचा निर्णय आक्षेपार्ह ठरवत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यास शिंदे-भाजप सरकार अडचणीत येऊ शकतं. अशावेळी अजित पवार भाजपसोबत गेल्यास ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असं भाकीत सध्या राजकारणाच्या घडामोडींवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केलंय. एका मुलाखतीदरम्यान, वागळे यांनी असं भाकीत केलं आहे. विधवांना काय म्हणायचे? मंत्री लोढा यांनी सुचवले गंगा भगिरथी राजकारणात काहीही शक्य होऊ शकतं, […]
Nitin Gadkari Threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यलयातील धमकीच्या फोन प्रकरणी युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर विरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्ह्याची दाखल करण्यात येणार आहे. 2024 च्या निवडणुकीबाबत बाबा रामदेव यांचा मोठा दावा, विरोधकांच्या येणार ‘एवढ्या’ जागा? आरोपी पुजारी […]