नजरेला नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं आम्ही तिथं येतो, असं खुलं चॅलेंज राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना दिलंय. दरम्यान, अहमदनगरमध्ये व्यापाऱ्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. Parineeti Chopra: परिणीती आणि राघव चड्ढाचा झाला साखरपुडा? अंगठी पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी […]
पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका इमारतीच्या चौथ्या आणी पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवाईचे प्रशिक्षण दिलं जात होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कारवाई केली आहे. झेंडा कपाळावर लावून फिरू का? ट्विटरवरून राष्ट्रवादीचा फोटो हटवल्याच्या प्रश्नांवर अजितदादा संतापले राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर प्रशिक्षणात मुस्लिम समाजातील तरुणांचे ब्रेन […]
अजित पवार यांनी चर्चेला पूर्णविराम दिला तरी माझ्या दृष्टीने हा स्वल्पविराम असल्याचं सूचक वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. दरम्यान, अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी उधाण आलं होतं. अखेर आज विधानभवनातून अजित पवारांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केलीय. Baloch : ‘खुळ्या जीवाला आस खुळी’; योद्धाच्या प्रेमाची भावना व्यक्त करणारे ‘बलोच’मधले पहिले प्रेमगीत […]
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधील माफिया गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची गोळ्या झाडून निर्घूण हत्या करण्यात आली. प्रयागराजमध्ये गुंडाराज असलेल्या अतिक अहमदचा असा शेवट होईल, असं उत्तर प्रदेशच्या जनतेला वाटत नव्हतं. भाजप नेत्यांचे अहमदनगरवर लक्ष, आ. नितेश राणे यांनी घेतली जखमी नितीन चिपाडे यांची भेट प्रयागराजमध्ये अतिक अहमदची दहशत एवढी होती की, तो असताना त्याच्याविरोधात […]
आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर, गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा नागरिकांच्या आय़ुष्याशी खेळ करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत सत्ताधारी सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर… गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा करतोय नागरिकांच्या आयुष्याशी खेळ आनंदाचा शिधा वाटपातून लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा […]
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्जदारांना मोठा दिल्याची माहिती समोर आली आहे. एमसीएलआरवर आधारित कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आल्याची घोषणा बॅंकेकडून करण्यात आली आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया… व्याजदरात वाढ केल्याने कर्जदारांच्या खिशाला कात्री बसणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जदारांच्या हप्त्यातही वाढ होणार आहे. अजित दादांच्या सोशल ‘कव्हर’वरून राष्ट्रवादी गायब; […]
ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, आम्हाला कोट करून बोलू नका, या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी इतर पक्षांच्या प्रवक्त्यांना झापलं आहे. विशेष म्हणजे यावेळी बोलताना अजित पवारांचा रोख ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर होता. विधानभवनातून अजित पवारांनी संवाद साधला.यावेळी बोलताना कोणाचंही नाव न घेता अजित पवारांनी टोलेबाजी केलीय. अजित पवारांमुळं ‘आयाराम’ […]
सर्व धर्मात विवाहाला सामाजिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात, अगदी इस्लाममध्येही विवाह हा संस्कार मानला जातो. त्यामुळे या याचिका फेटाळण्यात याव्यात. यावर संसदेने निर्णय घ्यायचा आहे. न्यायालयाने यापासून दूर राहावे, असं केंद्र सरकारकडून सर्वाोच्च न्यायालयात सांगण्यात आलंय. समलैंगिक विवाहासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एसके कौल, न्यायमूर्ती एस.भट, न्यायमूर्ती पीएस […]
काँग्रेसचे महासचिव के.सी वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसकडून दिल्लीला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे केे.सी.वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच कोल्हापुरकरांना 100 कोटींचं गिफ्ट, रस्ते होणार चकाचक या […]
मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अशातच आता अहमदनगरमध्ये पुढील चार तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. Sujay Vikhe Vs Prajakt Tanpure : तनपुरेंनी नगर बाजार समितीत लक्ष घालताच विखेंचा राहुरीत धुरळा अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल […]