- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
कांताबाई अंधारे कसदार जमीन अन् मी दमदार पीक, सुषमा अंधारेंना अश्रू अनावर
कांताबाई अंधारे कसदार जमीन आणि मी दमदार पद्धतीने उगवून आलो, असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांना बोलताना अश्रू अनावर झाले आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद […]
-
Nitin Gadkari Threat : जयेश पुजारीवर एनआयएकडून गुन्हा दाखल…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी आणि त्याच्या साथीदाराविरोधात राष्ट्रीय तपास पथकाकडून (NIA) स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री नितीन गडकरी यांना जयेश पुजारी(Jayesh Pujari) याने 100 कोटी रुपयांची खंडणी मागून बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर बंगळूरुमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्याने आता जयेशला […]
-
प्रेस कॉन्फरन्स पवारांची पण चर्चा सोनियाची? मागे बसलेली ‘ती’ कोण
Soniya Duhan : शरद पवारांची राजीनाम्याची घोषणा ते राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पवारांच्या मागे बसलेली युवती कोण हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर वारंवार विचारण्यात येतोय. पवारांच्या प्रेस कॉन्फरन्सपासून मागे बसलेली युवती नेमकी कोण चर्चांना उत आलायं. आता ही युवती कोण आणि शरद पवारांच्या मागे कशीकाय? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत […]
-
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 20 वर्षांची शिक्षा…
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा, 10 हजार रुपयांची दंड आणि 1 वर्षांची साध्या कैदेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय अतिरिक्त व विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकिल मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले […]
-
वज्रमुठीचा अवतार आता संपुष्टात, विखेंनी कोणालाही सोडलं नाही…
वज्रमुठीचा अवतार आता संपुष्टात आला असल्याचा घणाघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. राधाकृष्ण विखे यांनी आज शिर्डीतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत होते. विखे यांनी आज बोलताना या वक्तव्यातून महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांवर टीका केलीय. 40 टक्क्यांवरुन शरद पवारांनी हाणला डाव, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखेर बोललेच विखे म्हणाले, सध्या राज्यात आपण […]
-
40 टक्क्यांवरुन शरद पवारांनी हाणला डाव, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखेर बोललेच
कर्नाटकात सध्या 40 टक्क्यांचं सरकार सुरु असल्याच्या चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भर सभेतच म्हटलंय. कर्नाटक निवडणुकीसाठी आज निपाणीत शरद पवारांची सभा पार पडली. या सभेत कर्नाटकात सध्या काय चर्चा सुरु आहे? याबाबत शरद पवारांनी सांगितलं आहे. IPL 2023: लखनौविरुद्ध झंझावाती खेळी, रिद्धिमान साहाचा खास विक्रम, रहाणे-रैनाला टाकले मागे ते म्हणाले, कर्नाटकात 40 […]
-
Sharad Pawar : ज्यांच्या हाती सत्ता त्यांना मणिपूर सांभाळता येत नाही…
ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे त्यांना मणिपूर राज्य सांभाळता येत नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटक विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ निपाणीत शरद पवारांची सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. Video: झिरवळांचा मुख्यमंत्रिपदावर दावा; अजितदादांचे टेन्शन वाढले शरद पवार म्हणाले, आपला […]
-
karnataka Assembly Election : बजरंग दलाच्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला सवाल…
तुम्ही बजरंग दल आरएसएसची तुलना देशद्रोह्यांसोबत कशीकाय करता? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. भाजपसाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात उतरलेत. कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या कलेक्टरांना ‘ईडी’ची नोटीस, चौकशीसाठी बोलावणं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशात बजरंग दल आणि आरएसएस एक […]
-
Karnataka Assembly Election : मोदींचा अवमान करणाऱ्यांचा जनता बदला घेणार, भाजपसाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात
Karnataka Assembly Election : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अवमान करणाऱ्यांचा बदला जनता घेतल्याशिवाय राहणार नसल्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. कर्नाटकात येत्या 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. कुस्तीगीरांच्या आंदोलनात खाप पंचायतीची एंट्री, केंद्र सरकारला अल्टिमेटम मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना […]
-
ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला… शहाजीबापूंची पटोलेंवर जळजळीत टीका
ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय, या शब्दांत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जळजळीत टीका केलीय. सोलापूरचे ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाडांच्या अमृत सोहळ्यानिमित्त शहाजीबापू पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे शहाजीबापूंनी या सोहळ्याला आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतलीय. Malaika Arora: […]









