- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Unseasonable Rain : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी; वीज कोसळून 4 जण ठार
राज्यासह देशात अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे. जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला असून वीज कोसळल्याने 4 जण ठार झाल्याची घटना घडलीय. जम्मू-काश्मीर खोऱ्यात शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी ढगफुटी आणि वीज कोसळण्याच्या घटनेमुळे एका दांपत्यासह ४ लोक ठार झाले. मणिपूर हिंसाचार : मराठी विद्यार्थ्यांसाठी शिंदे-पवारांनी पाऊलं उचलली, 14 विद्यार्थी… दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पंपोरमध्ये शनिवारी ढगफुटीची […]
-
मणिपूर हिंसाचार : मराठी विद्यार्थ्यांसाठी शिंदे-पवारांनी पाऊलं उचलली, 14 विद्यार्थी…
Manipur violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. शरद पवारांनी आज देवेंद्र फडणवीसांशी फोनद्वारे संपर्क साधत विद्यार्थ्यांनी माघारी आणण्याची विनंती केली आहे. कुस्ती स्पर्धेवरुन राजकारण पेटलं! मोहिते पाटलांच्या मनात नक्की चाललंय काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोनद्वारे विद्यार्थ्यांची विचारपूस करीत माहिती घेतली आहे. […]
-
कुस्ती स्पर्धेवरुन राजकारण पेटलं! मोहिते पाटलांच्या मनात नक्की चाललंय काय?
सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलंचं तापत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय. दोन दिवसांपूर्वीच माढ्यात ताराराणी महिला कुस्ती स्पर्धेच उद्घाटन करण्यात आलं. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं मात्र, या स्पर्धेच्या उद्घाटनाचं निमंत्रण खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकरांसह आमदार राम सातपुतेंना देण्यात आलं नव्हतं. त्यांची उपस्थिती कार्यक्रमाला नसल्याने मोहिते-पाटील आणि त्यांनीच निवडून दिलेल्या […]
-
पूर्वी अकलूजला धमक होती पण आता…रोहित पवारांनी मोहिते पाटलांना डिवचलं
पूर्वी अकलूजकरांमध्ये आता धमक राहिलेली नाही ती कुठंतरी मावळली असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते मोहिते पाटलांना डिवचलं आहे. विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्याचे कारण काय? ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंनी दिले प्रत्युत्तर पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले, देशात असा […]
-
बजरंग दलावर कारवाई? काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी उलगडून सांगितलं…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात संघटनेवर कारवाई नाही तर कायद्यांतर्गत निर्णायक कारवाईचे आश्वासन देण्यात आलं असल्याचं काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलावर कारवाईची घोषणा केली. त्यावरुन कर्नाटकात वातावरण चांगलंच पेटल्याचं दिसून येतंय. ‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध […]
-
Karnataka Assembly Election : राहुल गांधींची डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटर सवारी…
Karnataka Assembly Election : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 10 मे रोजी निवडणूक पार पडणार असून भाजप-काँग्रेसच्या नेत्यांकडून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळालेत. राहुल गांधी यांनी बंगळूरुमध्ये एका डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटरवर 2 किलोमीटर प्रवास केला आहे. डिलिव्हरी […]
-
मिमिक्री अन् व्यंगचित्रात समाधानी असाल तर शुभेच्छा…अजित पवारांचा राज ठाकरेंना चिमटा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना(Raj Thackeray) मिमिक्री करणं आणि व्यंगचित्र काढण्यात समाधान वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा या शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी(Ajit Pawar) राज ठाकरेंना चिमटा काढला आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी कालच्या सभेत अजित पवारांवर टीका केली होती. भर सभेत ठाकरेंनी पवारांची नकल केली होती. त्यानंतर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी […]
-
Karnataka Assembly election : फडणवीस मराठी भाषिकांविरोधात मैदानात उतरलेत, पवारांचे टीकास्त्र
Karnataka Assembly election : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी भाषिक उमेदवारांच्या विरोधात मैदानात उतरलेत ही चांगली गोष्ट नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांवर केली आहे. सोलापूरातील पंढरपूरमध्ये शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. एटीएसने लखनौ येथून दोन पीएफआय एजंटला केले अटक, गुप्तचर […]
-
Barsu Refinery Project : सरकारनं जबरदस्ती केल्यास लोकं ऐकणार नाहीत…
बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकारने जबरदस्ती केल्यास लोकं ऐकणार नाहीत, लोकांशी चर्चा करुनच मार्ग काढा, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. आज शरद पवारांनी पंढरपूर येथून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. The Kerala Story : नाहीतर तुझीही कन्हैयालाल सारखी परिस्थिती करु, रिक्षाचालकाला धमकी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात विकासाचे प्रकल्प येत […]
-
The Kerala Story : नाहीतर तुझीही कन्हैयालाल सारखी परिस्थिती करु, रिक्षाचालकाला धमकी
The Kerala Story : पुण्यातल्या एका रिक्षा चालकाला काही कट्टरपंथीयांकडून धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्यासाठी रिक्षाचालकाने प्रवाशांना रिक्षा फ्री केल्याने ही धमकी देण्यात आल्याचं रिक्षावाल्याकडून सांगण्यात येतं आहे. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. कर्नाटकात कोणाची सत्ता येणार ? भाजपला डिवचत शरद […]









