मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी सरकारविऱोधात अनेक टीक-टिपण्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातचं विरोधकांनी नाकाखालून आमचं सरकार काढून घेतलंय, त्यांनी नाकाखालून घेतलं का आणखी कशाखालून घेतलंय? तो संशोधनाचा भाग असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. ते म्हणाले, एकीकडं उपमुख्यमंत्री सांगतात की, एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय […]