पुणे : राज्य सरकारने मोठया दिमाखात 75 हजार पदांची भरती करू म्हणून जाहीर केले. मात्र, पोलीस भरती वगळता अन्य कोणत्याही पदांची भरती प्रक्रिया राबवली जात नाही. उलटपक्षी ज्या परीक्षा जवळ आल्यावर अचानक पणे सरकार रद्द करत आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून पावले उचलावीत यासाठी […]
मुंबई : आयएनएस वागीर (INS Vagir) ही पाणबुडी आता भारतीय नौदलाच्या (indian navy) ताफ्यात तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. येत्या 23 जानेवारीला आयएनएस वागीर (INS Vagir) ही पाणबुडी ताफ्यात तैनात करण्यात येणार आहे. आयएनएस वागीर ही कलवरी श्रेणीतील सर्वात कमी कालावधीत तयार झालेली आणि चाचणी दरम्यान नौदलातील महिला अधिकाऱ्यांना घेऊन पाण्याखाली प्रवास केलेली […]
पुणे : जे जे पक्ष आणि लोक भाजपसोबत जातात त्यांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होतोच, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. कोर्टाचा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात जाईल, याची खात्री भाजपाला असल्यानं, शिंदे गटाला डावलले जात आहे का? असा सवालही पवार यांनी उपस्थित करत भाजपवर टीकास्र सोडले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले, नाशिक पदवीधर […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे(Satyajeet tambe) आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील(shubhangi patil) आज एकमेकांसमोर आमने-सामने आले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे सुपुत्र आणि चंद्रशेखर घुले यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला या दोन्ही उमेदवारांनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्याला सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील […]
अहमदनगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकासाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शरद पवारांच्या हस्ते देण्यात आलाय. पुण्यातील मांजरीत झालेल्या वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटची ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष […]
अहमदनगर : सोयरीकीचं राजकारण म्हंटल की, महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव अपसुक येतं. एकेकाळी राजकारणात गडाख आणि घुले परिवाराचा राजकीय संघर्ष होता. आता नगर जिल्ह्यातील हे दोन नेते आता एकमेकांचे व्याही झालेत. ज्येष्ठ नेते यशंवराव गडाख यांचे नातू आणि शिवसेनेचे माजीमंत्री शंकरराव गडाख (MLAShankharrao Gadakh) यांचे सुपुत्र उदयन गडाख (Udayan Gadakh) आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा संपल्यानंतर आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी कंबर कसलीय. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील शिंदे गट आणि भाजपच्या सर्व आमदार, खासदारांची संयुक्त बैठक घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत संबोधित केलंय. बैठकीसाठी सर्व आमदार,खासदारांनी उपस्थित राहुन […]
नाशिक : नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituancy) महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील(Shubhangi Patil) आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे(Styajeet Tambe) यांच्यात थेट लढत आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्याकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही उमेदवार मतदारसंघात प्रचारासाठी उतरले असून त्यांचे समर्थकही आज गावोगावी भेटीगाठी देत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु असतानाच […]
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांचे विश्वासू समजले जाणारे सुभाष भारतीय यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुभाष भारतीय ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना निवडणुकीत धक्का बसणार असल्याचं बोललं जातंय. सुभाष भारतीय […]
‘द मोदी क्वेश्चन’ माहितीपटामध्ये पंतप्रधान मोदींविरोधात अपप्रचार असल्याचं म्हणत यामागील अजेंडा काय आम्हांला माहित असून हे योग्य नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केलंय. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीवर आधारीत ‘द मोदी क्वेश्चन’ माहितीपटाचा पहिला भाग 17 जानेवारीला प्रदर्शित करण्यात आलाय. या माहितीपटावर भारताविरुद्धच्या एका खास प्रकारच्या अपप्रचाराचे कथन करण्याचा प्रयत्न असल्याचंही बागची […]