अहमदनगर : मला कोणत्याही पक्षात अडकायचं नसल्याचं नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमदेवार सत्यजित तांबे यांनी एका ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना स्पष्ट केलंय. तसेच मी वादळ शांत होण्याची वाट बघतोय, माझी भूमिक लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सत्यजित तांबे आणि जळगावच्या एका मतदारामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या क्लिपमध्ये सत्यजित तांबे यांनी लवकरच माझी […]
सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घडना जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये घडलीय. बडगाममध्ये दोन दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्करी जवान आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन्ही दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. ही चकमक एसएसपी कार्यालयाजवळ झालीय. अरबाज मीर आणि पुलवामाचा शाहिद शेख अशी त्यांची नावे आहेत. ते लष्कर या दहशतवादी संघटनेशी संबंधित […]
पुणे : पोलिस नाईकाकडून ती धमकी नसून जाब विचारण्यात आल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सेमीफायनमध्ये पराभूत झालेला पैलवान सिकंदर शेख याने दिलंय. कुस्तीत जे गुण पंचांनी दोन्ही मल्लांना दिले आहेत, ते चुकीचं असल्याचा आरोपही सिकंदरने यावेळी केला आहे. महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनल सामन्यात महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखमध्ये कुस्ती झाली. यावेळी महेंद्रला जास्त पॉईंट मिळाल्यामुळे […]
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी अर्ज माघारी न घेतल्याने पक्षाकडून त्यांच्यावर पक्षाने कारवाई केलीय. प्रदीप सोळुंके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. यासंदर्भात पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी पत्रक काढले आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विक्रम काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सोळुंके यांना अर्ज माघारी घेण्याबाबत पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र, त्यांनी […]
औरंगाबाद : औरंगाबाद शिक्षक मतदासंघात आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट झाल्यांच दिसून येतंय. औरंगाबाद मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजप, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजपकडून किरण पाटील तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी […]
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावर असताना इक्बाल चहल यांना कथित जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आला. आज त्यांना हजर राहण्याचं ईडीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज चहल ईडीच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता हजर झाले असून त्यांची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ईडीने त्यांच्याकडून जम्बो कोविड सेंटरच्या कराराच्या […]
नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणुकीतून ठाकरे गटाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी माघार घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे इटकेलवार, काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबोले, […]
अहमदनगर : कॉंग्रेस पक्षाने माझ्याबाबत घेतलेली भूमिका न्यायाला धरुन नसून चौकशीअंती सत्य समोर येईलच, माझा न्यायावर विश्वास असल्याचं ट्विट सुधीर तांबे यांनी केलंय. दरम्यान, सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय. माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर […]
नाशिक : पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करुन शिस्तभंग केल्याप्रकरणी डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कॉंग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यासंदर्भातील एक पत्रक कॉंग्रेसकडून प्रसिध्द करण्यात आलंय. With the approval of Hon'ble Congress President, the Disciplinary Action Committee has decided to place Dr. Sudhir Thambe, MLC Maharashtra under suspension, pending enquiry against him. pic.twitter.com/qcH9vw0Vfh — INC Sandesh (@INCSandesh) […]
पुणे : चंद्रकांत पाटील हे शक्तिमान गृहस्थ आहेत. ते कोल्हापूरवरून कोथरूडला आले आहेत. त्यांचं कोथरूडसाठी काय योगदान आहे हे कोथरूडकरांना विचारलेलं बरं, ज्यांची आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातून निवडून येण्याची क्षमता नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं. त्यांनी आज महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या शिवराज राक्षे यांचा आपल्या घरी […]