अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
मुंबई : विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यासह नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. अजित पवार गट सत्तेत आल्याने शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यात शिंदे गटातील काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यात शिंदे गटाचे […]
Dilip Mohite on Dilip Walse_ पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते हेही अजित पवारांच्या बंडात सहभागी झाले आहेत. ते अजित पवारांच्या बैठकीला, शपथविधीला उपस्थित होते. परंतु दिलीप वळसे पाटील यांना मंत्री केल्याने आमदार दिलीप मोहिते हे चिडले आहेत. त्यांनी वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवारांबरोबर राहणार का ? याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका त्यांनी […]
Samruddhi Highway Bus Accident News: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. त्यात 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला आहे. ट्रव्हल्स कंपनीकडे प्रवाशांची नावे असल्यामुळे या बसमधील मृतांची नावे समजली आहे. मृतांची नावे समजली असली तरी नातेवाइकांना आपल्या व्यक्तीचा मृतदेह ओळखणे आता शक्य नाही.त्यामुळे मृतदेहाचा डीएनए करून मृतदेह नातेवाइकांचा ताब्यात […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी): दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता लागते. त्यात राज्यात शाळा सुरू होऊनही अनेक विद्यार्थ्याना दाखले मिळाले नाहीत. त्यासाठी विद्यार्थी व पालक हे आॅनलाइन दाखल्यासाठी सेतू कार्यालयात (online certificate) हेलपाटे मारत नाहीत. त्यात विविध विभागांच्या नोकरभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. यासाठी तरुण अर्ज करण्यासाठी विविध प्रकारचे दाखले काढावे […]
Radhakrishna Vikhe on Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार जुंपली आहे. त्यावरून महाविकास आघाडीचे नेते व भाजप-शिवसेनेचे नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. त्यात आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडी घेतली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या विखे यांनी शरद पवारांना डिवचणारी टीका केली आहे. मढ्याच्या टाळूवरचं […]
प्रफुल्ल साळुंखे:विशेष प्रतिनिधी Sharad Pawar VS Devendra Fadnavis : राज्यात तीन वर्षानंतर पहाटेच्या शपथविधीचे भूत पुन्हा घोंगावू लागले आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्याकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दोघेही आता क्रिकेटच्या भाषेत दावे करून लागले आहेत. सत्तास्थापनेसाठी शरद पवार यांनी प्रस्ताव दिला होता. मंत्रिमंडळ वाटप झाले होते. ऐनवेळी शरद पवार यांनी पलटी मारली, असा […]
Nana Patole On Devendra Fadanvis : राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारला स्थापना होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या सरकारच्या कामगिरीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Nana Patole) यांनी जोरदारपणे घेतरले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (part-time-home-minister-nana-patole-on-devendra-fadanvis) औरंगाबाद की छ.संभाजीनगर? : […]
बंगळुरू: कर्नाटकमधील काँग्रेस (Karnataka Goverment) सरकारने निवडणुकीत जाहीर केलेल्या मोफत योजना लागू केल्या आहेत.त्यात महिलांसाठी मोफत बस प्रवास ही एक योजना आहे.या मोफत योजनेचा परिणाम आता दिसू लागला आहे. कर्नाटकमधील रिक्षाचालकांना ( Auto Driver) याचा फटका बसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ बंगळुरू शहरातील आहे. (auto-driver-breaks-down-40-rupees-earn-in-5-hour) या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक एका स्थानिक […]
चेन्नई: तामिळनाडू सरकारमधील मंत्री व्ही. सेंथिल बालाजी (Senthil Balaji) भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी बालाजी यांना मंत्रिमंडळातून काढलेले नसताना राज्यपाल आर. एन. रवी (R. N. Ravi) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी बालाजी यांची मंत्रिमंडळातून बडतर्फ केले आहे. गुरुवारी राजभवन कार्यालयातून माध्यमांना ही माहिती देण्यात आली आहे. (Tamil Nadu Governor RN Ravi dismissed […]
Devendra Fadanvis On Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस सरकारला वर्षापूर्ती झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन दिवसांपासून वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत. गुरुवारी फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दूरदर्शनला सविस्तर मुलाखत दिली. त्यात त्यांनी शिंदेंबरोबर सरकार स्थापन करणे ते मुंबई महानगरपालिकेली भ्रष्टाचारावरून उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले आहे. कोविड काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचारात कारवाई करणारच […]