अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Pune BJP State Executive Meeting : भारतीय जनता पक्षाच्या कार्य समितीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील पुढाऱ्यांना चांगलेच सुनावले. या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पंकजा मुंडेंना सुनावल्याची चर्चा आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, अनेक नवे कार्यकर्ते समर्पणाने काम करताना पाहायला मिळतात. त्यांचा पक्षाशी फारसा संबंध आला नसेल तेही चांगले […]
Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात मागील सरकारने एमआयडीसीला मान्यता दिली आहे. परंतु त्याची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत निवेदन दिले आहे. एमआयडीसीची अधिसूचना न काढल्यास थेट उपोषण करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. तसेच सरकारला अधिसूचनेसाठी डेडलाइनही दिली आहे. कर्जत […]
Sujay Vikhe Patil On Ram Shinde: आमदार राम शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरून गंभीर आरोप केले आहेत. बाजार समितीत विखे पिता-पुत्रांनी आमदार रोहित पवारांनी मदत केल्याचा आरोप शिंदेंनी केलाय. त्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उत्तर दिले होते. आता खासदार सुजय विखे यांनीही थेट प्रत्युत्तर […]
Arpita Khan House Robbery : अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खानच्या घरी चोरी झाली झाली आहे. पाच लाख रुपये किंमत असलेली हिऱ्याची कानातील रिंग चोरीला गेली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून एका व्यक्तीला अटक केली आहे. Neha Dhupia : नेहा धुपिया होती लग्ना आधीच प्रेग्नेंट, खुलासा करत अभिनेत्री म्हणाली… चोरी […]
Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe : राधाकृष्ण विखे पाटील हे नगर व राज्यातील राजकारणातील मोठे नाव. काँग्रेसमध्ये असताना त्यांचे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात जोरदार खटके उडत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे एकमेंकाच्या कायम तक्रारी व्हायच्या. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आले. मुलगा खासदार ते महसूलमंत्री झाले. जिल्ह्यात विखेंशी पंगा घेणे अनेक जण टाळतात. पण माजी पालकमंत्री […]
Radhakrishna Vikhe Patil On Ram Shinde : भाजपचे आमदार राम शिंदे यांचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्याबरोबर मोठे मतभेद असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीच्या कारणातून आमदार राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रांवर तोफ डागत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र सावध प्रतिक्रिया देत […]
Ram Shinde Vs Vikhe: नगरमध्ये भाजपचे मूळ नेते व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यात मोठे मतभेद असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. जामखेड बाजार समितीच्या राजकारणाच्या अडून आमदार राम शिंदे यांनी पुन्हा विखे पिता-पुत्रांवर तोफ डागत गंभीर आरोप केले आहेत. विखे यांची पक्षश्रेष्ठींकडेही आमदार राम शिंदे यांनी तक्रार केली आहे. मविआच्या बैठकीत […]
Ram Shinde Vs Rohit Pawar : जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार चुरस होती. दोन्ही गटाचे समसमान नऊ संचालक निवडून आले होते. त्यामुळे सभापती व उसभापती निवडीकडे लक्ष लागले होते. दोन्ही पदासाठी आज मतदान झाले. त्यातही समसमान मते मिळाली. शेवटी दोन्ही पदासाठी ईश्वर चिठ्ठी […]
ACB Trap Nashik : नाशिक सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक व वकील यांना 30 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. केली आहे. जिल्हा उपनिबंधक सतिश भाऊराव खरे व वकील शैलेश सुमातीलाल सुभद्रा अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी खरे यांच्या घरामध्ये ही कारवाई झाली आहे. NIA Raid : धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्या 16 जणांना अटक, धक्कादायक […]
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटने केली. त्याचबरोबर राजकीय फटकेबाजी केली आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून फडणवीस यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. वज्रमुठीला आधीच तडे गेलेले आहेत. तसे शरद पवारांनी आपल्या पुस्तकात लिहिलेले आहे, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस पुणेकर होणार? लोकसभा पोटनिवडणुकीआधी सूचक विधान […]