- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
अजितदादांना माळेगावचे चेअरमन व्हायचंय, पण का ?
Ajit Pawar : अजितदादांना आता साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचंय. तो कारखाना आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना.
-
इस्रायलचे ‘आयर्न डोम’ इराणने भेदले ? कसे काम करते ‘सुरक्षाकवच’ ?
Israel-Iran war: सुरक्षा कवच असलेली आयर्न डोम यंत्रणाने भेदल्याने ही यंत्रणा चर्चेत आलीय. आर्यन डोम काय आहे.
-
Jayashree Patil to join BJP: वसंतदादा पाटलांच घर फुटलं, एक टीम भाजपमध्ये गेलीच
भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. यावेळी सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित.
-
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; वसंतदादा पाटलांची नातसून भाजपमध्ये प्रवेश करणार
जयश्री पाटील या काँग्रेसमध्ये होत्या. विधानसभाला बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
-
Kundmala Bridge Accident: नवा पूल उभारण्यासाठी 80 हजार की आठ कोटींचा निधी; संजय राऊतांना चव्हाणांचे पुराव्यासह उत्तर
संजय राऊत यांनी या नदीवर नवा पूल उभारण्यासाठी केवळ 80 हजार रुपये दिल्याचा दावा केला. त्याला रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय.
-
वायएसआर ते विजय रुपाणी… विमान, हेलिकॉप्टर अपघातात देशाने मोठे नेते गमविले
देशात अनेक राजकीय नेत्यांना विमान व हेलिकॉप्टर अपघातात जीव गमवावा लागलाय, यात दोन मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीयमंत्री अशी मोठी यादी आहे,
-
दादरी ते अहमदाबाद… देशातील दहा मोठे विमान अपघात
देशातील आणि जगातील विमान अपघाताचा इतिहास पाहिला तर हा सर्वात मोठा विमान अपघात आहे. देशातील सर्वात मोठे विमान अपघात कुठे आणि कसे झाले ?
-
चंद्रहार पाटलांचा नवा डाव; पण शिंदेंसाठी ‘झुंज’ देतील का?
चंद्रहार पाटील (Chandrahar Patil joins ShivSena) यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तालमीत दाखल झालेत.
-
कोकणात राजकीय शिमगा; नितेश व निलेश राणे बंधूंमध्ये का जुंपली?
दोघांची बोलण्याची भाषाही बदललीय. आता हेच बघा ना. नितेश राणेंनी शिवसेनेतील नेत्यांना दम दिल्यानंतर, निलेश हे पक्षासाठी धावून आलेत.
-
प्रवीणऋषिजी यांचे बाणेरमध्ये भव्य स्वागत; चार महिने पुणेकरांसाठी प्रवचन, ध्यान, तपस्याची संधी
प्रवासादरम्यान आज बाणेर येथील माऊली गार्डन परिसरात त्यांच्या आगमनाबद्दल श्रद्धा, भक्ती आणि नम्रतेने भरलेला स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.









